जाहिरात
Home >> Solapur >> Solapur Zila
Change Your City
 

Go to Page << Previous1234Next >>

 
Epaper
 
 
कमाल भूषण राजगुरू । सोलापूर  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>प्राचीन वास्तू, मंदिरे, शिलालेख यातून इतिहास आणि संस्कृती उलगडत असते. सुदैवाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा लाभलेली अनेक स्थळे आणि वास्तू आहेत. समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला असूनही त्याची योग्य पद्धतीने जपणूक मात्र होताना दिसत नाही. प्रशासन याबाबतीत उदासीन आहे. पुढील पिढीपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवायचा असेल तर प्राचीन शिलालेख, मंदिरे, मूर्ती आणि शिल्पे यांना सरंक्षण मिळणे गरजेचे आहे. शहर व जिल्ह्यात ब्रिटीशकालीन इमारती, शिल्पकला असलेली मंदिरे आहेत. त्याची जपणूक करण्यासाठी प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा सध्या नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचीही गरज आहे.  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>माहितीफलक आवश्यक  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>प्रचीन वास्तूंच्या ठिकाणी माहिती देणारे छोटे फलक लावणे आवश्यक आहे. फलक लावल्याने संबंधित वास्तू जणू बोलू लागते. त्यामुळे त्या वास्तूचे महत्त्व समोरच्या व्यक्तीस कळते. यामुळे लोकांमध्ये प्राचीन वारशाविषयी आपुलकीची भावना तयार होते.  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>4 आपल्या ऐतिहासिक वारशाची माहती पुढच्या पिढीला होणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या संरक्षणासाठी सक्षम यंत्रणा प्रशासनाने निर्माण करावी. यातून नवीन पिढीला प्राचीन संस्कृती कळेल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>आनंद कुंभार, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>पुराभिलेख अभ्यासक  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>महूदमध्ये एका तरुणाचे गुप्तांग कापले  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> हिसरेत कुर्‍हाडीचे घाव, एकजण ठार जिल्हाधिकार्‍यांचे आदेश मिळेपर्यंत  4जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कालवा व नदीवरील शेतीपंपांसाठी रोज दोन तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. पुढील आदेशापर्यंत दोन तासच वीजपुरवठा सुरू राहील. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>जी. बी. उत्पात, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>साहाय्यक अभियंता, महावितरण, माढा  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>शेतकर्‍यांना सावरण्याची संधी द्या  4 दुष्काळ व गारपीट यातून सावरण्यासाठी पिकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. नदीत पाणी सोडले. परंतु वीजपुरवठा खंडित केला. पाणी असूनही आमची पिके जळत आहेत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>प्रवीण पाटील, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>शेतकरी, रोपळे क.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>