Home >> Solapur >> Osmanabad Jillap
Change Your City
 

Go to Page << Previous1234Next >>

 
Epaper
 
 
ट्रक सापडला, १८ लाखांचा माल गायब महावितरण सहायक अभियंत्यासह खासगी दलाल गजाआड बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार राष्ट्रवादीची पत्रकबाजी, चरांच्या उलट्या बोंबा प्रतिनिधी उस्मानाबाद  जीएसटीकरप्रणाली व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार यांच्यासाठी अत्यंत सुलभ सोपी करपध्दती आहे. याबाबतची भीती अनाठायी आहे. व्यावसायिक घटकांसोबतच याचा फायदा ग्राहकांनाही होणार आहे, असा दावा औरंगाबाद येथील केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त सी. एल. महर यांनी केला आहे.  केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, विक्रीकर विभाग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जीएसटीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी शहरातील समर्थ हॉटेल येथे गुरुवारी चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी विक्रीकर सहआयुक्त यु. ए. बिराजदार, उत्पादन शुल्क सहआयुक्त अशोककुमार, सहाय्यक आयुक्त प्रसन्न दातार, नांदेड विभागाचे सहआयुक्त धीरजकुमार, अधीक्षक दीपक गुप्ता, उस्मानाबाद विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. डी. मामीले, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव यांची उपस्थिती होती.  महर पुढे म्हणाले, जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर काही वस्तूंच्या किंमती कमी होतील. या कर प्रणालीत उत्पादन, व्यापार सेवा यासाठी देशभर एकच कर आकारला जाणार आहे. त्यामुळे वस्तू सेवा वाद संपुष्टात येऊन एका सुटसुटीत करप्रणालीचा अवलंब देशभर केला जाणार असल्याने रोजगार वृध्दी महसुलात वाढ होऊन देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जीएसटी कर परिषदेने व्यापाऱ्यांच्या नोंदणीसाठी २० लाख विशेष घटकातील राज्यांसाठी १० लाख अशी मर्यादा ठेवली आहे. दीड कोटी वार्षिक उलाढाल असलेले ९० टक्के करदाते राज्याकडे तर १० टक्के करदाते केंद्रीय प्रशासनाकडे ठेवले आहेत. या पुढील उलाढालीच्या करदात्यांची विभागणी समान करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. दारूभट्टीवर छापा; १२०० लिटर गावठी दारू जप्त चोरट्यांनी फोडले नगरसेविकेचे घर फवारणीकडे दुर्लक्ष, पालिका अधीक्षकांना मच्छरदाणी ६०० खत दुकानदारांकडे पॉस मशीन नाही, अनुदानित खतविक्रीचा गोंधळ