Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
या बजेटमध्ये कृषी अाणि ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष देण्यात अाले अाहे. या क्षेत्रासाठी लाख काेटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद अाहे. जी एकुण बजेटच्या ४५ टक्के अाहे. यामुळे अर्थव्यवस्थेला ग्रामीण अर्थव्यवस्थेतून इनपूट मिळू शकेल. ज्याची सध्या सर्वाधिक गरज हाेती. ‘मेक इन इंडियाच्या दृष्टीने उत्पादन क्षेत्राला प्राधान्य देण्यात अाले अाहे.  सेतू नावाने स्वयंरोजगार योजना. यासाठी निती आयोगाकडून हजार कोटी मिळणार. सोबतच ग्लोबल सेंटरही बनणार.  सेंसेक्स  सेवा कर दर आता १४ टक्के झाला. मोबाइलपासून बाहेर जेवणापर्यंतची सर्व बिल महाग होणार. २२ आयात वस्तुंवर कर कपात.  सरकारने सामान्य लोकांसाठी बजेटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय दिले.गंुतवणुकदारांसाठी नवे पर्याय कर सवलीतीची तरतूद आहे.  छोट्या विभागांसाठी सुलभ फायनान्ससाठी बँकेची स्थापना. एससी, एसटीसाठी वेगळ्या कर्जाची सुविधा. कृषी कर्ज लक्ष्य ८.५ लाख कोटी केले.  इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये या वर्षी काहीही बदल झाला नाही. वेल्थ टॅक्स काढून कोटी वार्षिक कमाई असणाऱ्या लोकांवर २% अधिभार लावला.  क्वालिटी ऑफ लाइफ, म्हणजेच दर्जेदार जीवनशैली. हीच आमची अर्थसंकल्पाच्या या अंकाची थीम अन् आपल्या सर्वांची आशा आहे. मी माझ्या कुटुंबाची जीवनशैली हा अर्थसंकल्प उंचावेल का, याचे उत्तर आपल्याला प्रत्येक बजेटकडून हवे असते. नपेक्षा, प्रत्येक बजेटचे ध्येयच हे असावे. अनेक वर्षांनंतर मोदी सरकारला याची संधीही होती. कारण आज प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या बाजूने आहे. हा अर्थसंकल्प आपल्याला क्वालिटी ऑफ लाइफ देऊ शकेल? अर्थसंकल्पाच्या या विशेष वृत्तांकन-विश्लेषणात दैनिक दिव्य मराठी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे...  चीन : पटींनीपुढे 7.92लाख कोटी रुपये.  {वेणुगाेपाल धूत, अध्यक्ष, व्हिडिअाेकाॅन  एकूण पाने १२+६+६=२४। किंमत ‌~३.००