Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
दिव्य मराठी नेटवर्क | मुंबई/दिल्ली/नागपूर बाॅम्बलाटायमर बसवून २० वर्षांपूर्वी मुंबईत २५७ जणांच्या मृत्यूची घटिका भरवणारा याकूब मेमन मृत्यूलाही गुंगारा देत आहे. ७-७ जागी फाशीवर मोहाेर उमटली असतानाही बुधवारी मध्यरात्रीपर्यंत डावपेच खेळत राहिला. राष्ट्रपतींनी रात्री ११ वाजता दयेची दुसरी याचिकाही फेटाळली तेव्हा सर्व काही अटळ असल्याचे स्पष्ट झाले, पण त्याच वेळी अनेक वकील स्थगिती मिळवण्यासाठी सरन्यायाधीशांच्या घरी गेले.  पण, सुनावणीची वेळ ठरली रात्री वाजेची. त्याआधी दिवसभर जोरदार घडामोडी घडल्या. सकाळी सुप्रीम कोर्ट, तर सायंकाळी राजभवन, राष्ट्रपती भवनापर्यंत सुनावणी सुरूच होती. प्रत्येक जागी फाशी अटळ ठरत गेली. नागपूरच्या तुरुंगात तयारीला वेग आला. याकूबचे कुटुंबीयही नागपूरला आले. तिकडे, परिस्थिती चिघळू नये म्हणून देशभर अलर्ट जारी करण्यात आला. सोशल मीडियावर खास लक्ष आहे. गुरुवारीच याकूबचा वाढदिवस आहे. कसेही करून फाशी टाळण्याचाच त्याचे कुटुंबीय वकिलांचा प्रयत्न आहे. याकूबनेही एखादा चमत्कारच वाचवील, असे म्हटले आहे. पं. कुमार गंधर्व यांच्या पत्नी वसुंधरा काेमकलींचे निधन संजीव चतुर्वेदी अंशू गुप्ता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार कलाम यांच्यावर आज रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार एअरमॅनची भरतीदेखील ऑनलाइन पद्धतीने होणार ५५ वर्षांनी मराठी बनली राजभाषा! ७४% भारतीयांना पत्नीपेक्षा स्मार्टफोनच प्यारा! १६ तास बसमध्ये २१ प्रवासी अडकले होते उत्तीर्ण, पण कमी गुण मिळाल्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या भीमा प्रदूषण : सोलापुरात विशेष बैठकीची िवधानपरिषदेत घोषणा निरीक्षक अंगद मुकटेंची कोल्हापुरात आत्महत्या