Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
चकमकीत सहभागी एएसआय भूपेंद्रसिंह म्हणाले, ‘एसपी बलजितसिंह यांनी छतावर टाकीच्या मागे मोर्चा सांभाळला होता. सावध राहा, असे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले- माझी चिंता करू नका. त्यांचा खात्मा केल्यानंतरच मी श्वास घेईन. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात गोळी लागली.बलजितसिंहांचे पिताअच्छरसिंह पोलिस निरीक्षक होते. अतिरेक्यांनी १९८४ मध्ये त्यांची हत्या केली होती.  व्यवस्थापक पदांसाठी महिलांच्या अर्ज प्रमाणात यंदा २८ टक्के वाढ; ‘अायअायएमजाॅब्जचे सर्वेक्षण  कलाम-राजू स्टेंट आणि हृदयविकार  व्यापाऱ्याच्या सुनेचा छळ; राधे माँविरुद्ध गुन्हा दाखल  डॉ. कलाम यांचे शेवटचे िव्टट  २१ स्थानकांवर हमालांचे ऑनलाइन बुकिंग  आता घरगुती कामगारांना मिळेल अपाॅइंटमेंट लेटर  पंढरपुरात चेंगराचेंगरी, महिलेचा मृत्यू, २२ जखमी