Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
तेलंगणात अंधा कानून!  २०० न्यायमूर्ती ‘संपावर भाजप-सेनला सत्ता प्रिय;  वाद नावापुरता : शिंदे मुंबई | प्रसिद्धउद्योगपती राहुल बजाज यांचे मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबरच्या (आयएमसी) १०८ व्या सर्वसाधारण सभेत बीजभाषण झाले. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध बजाज यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. केंद्र सरकारमधील काही ‘अननुभवी मंत्र्यांमुळे पंतप्रधानांच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. देशात दुसरा राजकीय पर्यायच नाही, अशा भ्रमात राहणे स्वत:च स्वत:चा पराभव करून घेण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे. त्यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत... बीड डीसीसी घोटाळा,  बड्या माशांची पाठ ठाण्यात एटीएम कॅश हँडलिंग कंपनीवर दरोडा एनआयए काेर्टाने साध्वी  प्रज्ञाला जामीन नाकारला मूळ वेतनात १८ ते २०% वाढ? भाजीपाला नियमनमुक्ती निर्णय पुन्हा लांबणीवर