जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
प्रतिनिधी । पुणे   ‘माणूस जन्माला आल्यानंतर त्यासोबतच त्याचा धर्मही चिकटलेला असतो. आपण त्या धरमाचे पालनही करतो. मात्र, हा धर्म घरातच ठेवता आला पाहिजे. सर्व धर्मांची शिकवण एकच असून रस्त्यावर आपण फक्त भारतीय असतो. मूठभर राजकारणी तुम्हाला भडकावतात. तुम्ही त्यांची जाऊन गचांडी धरली पाहिजे, असे परखड मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेता नाना पाटेकर याने गुरुवारी व्यक्त केले.  पुण्यातील ‘ऑनलाइन तरुणाई या कार्यक्रमात नानाने देशात धार्मिक मुद्दय़ावरून होणार्‍या वादांबाबत सडेतोड मते व्यक्त केली. या वेळी संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सिंबायोसिसचे शा. बं. मुजुमदार, आमदार गिरीश बापट, महापौर चंचला कोद्रे, पोलिस आयुक्त सतीश माथूर यांची प्रमुख उपस्थिती होती.  ‘धर्माच्या नावाखाली कोणी भावना भडकवून समाजात तेढ निर्माण करत असेल तर ते चुकीचेच आहे. निष्पाप लोकांना मारून, बस जाळून, दुकाने फोडून, एकमेकांचे शत्रुत्व घेऊन आपण नेमके काय साध्य करणार आहोत? माणसाचा संहार करून आपण जगू शकणार नाही. राजकारणी नेत्यांची संपत्ती अचानकपणे कशी काय वाढते? याचे उत्तर तरुणांनी राज्यकर्त्यांना विचारले पाहिजे, असे मतही नानाने व्यक्त केले. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा  संजिताला सुवर्णपदक 80KM काँग्रेसही अटीतटीवर शिष्यवृत्तीत केदार ढेपे, प्रज्वल जाधव राज्यात प्रथम बिहार विधान परिषदेत हाणामारी डॉ. रावसाहेब कसबे  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वर्ष 3 1 अंक 115 1 महानगर कांदा-टोमॅटोविना जेवणाची 500 जणांना मेजवानी! न्यूज इनबॉक्स <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र