जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
सुरेश काकाणी झेडपीचे नवे सीईओ  हायकोर्टाचाही निर्वाळा; माथेफिरू संतोष माने दोषीच  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>धनगर समाजाच्या सवलतीला मंत्री पिचड, वळवींचा खोडा   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> वर्ष 3 1 अंक 114 1 महानगर  आंतरराष्ट्रीय नियमांचा दोन भारतीय बास्केटबॉलपटूंना फटका, प्रकरण तापण्याची शक्यता  न्यूज इनबॉक्स  दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली     शिवसेनेच्या 11 खासदारांवर एका मुस्लिम केटरिंग सुपरवायझरच्या तोंडात बळजबरीने रोटी कोंबून रोजा तोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 17 जुलै रोजी हा प्रकार घडला, परंतु बुधवारी मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर संसदेत त्यावरून गदारोळ झाला. लोकसभेत तर हे प्रकरण हातघाईवर आले होते.   शिवसेनेने सुरुवातीला तर अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला, परंतु वृत्तवाहिन्यांवर खासदार राजन विचारे बळजबरीने रोटी कोंबतानाचे व्हिडिओ फुटेज दाखवल्यानंतर घूमजाव केले आणि रोटी खाण्यासाठी बळजबरी केली नव्हती, अशी सारवासारव केली. तो मुस्लिम किंवा रोजेदार असल्याचे ठाऊक नव्हते, असे राजन विचारे यांचे म्हणणे आहे.  सेन्सेक्स 26147.33   मागील 26025.80 अंतर + 121.53   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>निफ्टी 7795.75   मागील 7767.85 अंतर + 27.90   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सोने 28480.00   मागील 28470.00 अंतर + 10.00   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>चांदी 46500.00   मागील 46500.00 अंतर 00.00   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉलर 60.09   मागील 60.24 अंतर - 00.15   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>