जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
शिवसैनिकांनी स्वत:हून काढले मंडप व साहित्य महापालिका प्रशासन व सेनेतील वादावर पडदा   पाणी सोडणे अशक्य   4पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणी लोकांच्या पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. ते जर खालच्या धरणात सोडले, तर पुण्यात पाण्याची टंचाई होऊ शकते. उजनीतील पाणी पिण्यासाठीच राखून ठेवलेले आहे. आजच्या स्थितीत पुण्यातून पाणी सोडणे अशक्य आहे. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>अजित पवार, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>उपमुख्यमंत्री   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>जिल्ह्यातील आमदारांी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> देशातील भूजलसाठा संपणार, जगभरातील जलतज्ज्ञांचा निर्वाणीचा इशारा  दिलीप वळसे-पाटील यांनी हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत असल्याचे सांगून म्हटले की, दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून अधिकार्‍यांमार्फत आमदारांचा अवमान केला जात आहे. सभागृहाचे एकमत लक्षात घेऊन मी हा प्रस्ताव स्वीकारून हक्कभंग समितीकडे पाठवत आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आमदार भालके यांची तक्रार, वळसे पाटलांकडून प्रस्ताव मंजूर   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> समुद्रात विसर्जन   पहाटे 2 वाजता गॅस कटरने प्रथम अंत्यविधीसाठी बनवलेला लोखंडी सांगाडा कापण्यात आला. नंतर जेसीबीने चौथरा तोडण्यात आला. चौथर्‍याचे अवशेष वर्सोवा येथील समुद्रात विसर्जित करण्यात आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> ना घोषणा, ना विधी   चौथरा काढण्यापूर्वी तेथे विधिवत पूजा केली जाईल असे काही जण सांगत होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री कोणतीही पूजा ना घोषणाबाजी करण्यात आली.अतिशय संयमाने व शांतपणे हे काम पूर्ण करण्यात आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 20 </टं1ं3ँ्र2टी्िर4े>वर्षांत भूजलाचा साठा रिकामा होणार  30} </टं1ं3ँ्र2टी्िर4े>भूजल शिल्लक  जगाच्या तुलनेत भारताची स्थिती भयावह  03   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>पट अधिक भूजल उपशाचे प्रमाण जगाच्या तुलनेत भारतात  उजनीतून 5 टीएमसी पाणी सोडा   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> कठोर कायदाच हवा   4पाण्याच्या वापराचा कठोर कायदा हवा. त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. शालेय स्तरावर मुलांना पाण्याचे महत्त्व कळले तरी भारताच्या येणार्‍या पिढीला भूजलातील पाणी कशाला म्हणतात, हे कळू शकेल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. पामेला ईम्च, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सीनियर सायंटिस्ट, इंटिग्रेटेड सिस्टिम्स इंजिनिअरिंग, कॅलिफोर्निया.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पाणी मुरवण्यासाठी प्रयत्न हवेत   4भारतात भूजल उपशाचे प्रमाण तिप्पट, तर फेरभरण नगण्य आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. हे रोखण्यासाठी कठोर कायदे हवेत. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>नाओकी शिबासाकी, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डिपार्टमेंट ऑफ एन्व्हॉयर्नमेंट सिस्टिम मॅनेजमेंट, फुकुशिमा विद्यापीठ, जपान.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वीस वर्षांत पाणीबाणी!  पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांच्या विरोधात हक्कभंग  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>..अखेर चौथरा हटवला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दिव्य एज्युकेशन   पान. 11  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर