Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1516Next >>

 
Epaper
 
 
भास्कर लाइव्ह याकूब मेमनला २२ वर्षांनी फाशी िवधान परिषदेतीलचर्चेला उत्तर देताना पंकजांनी धनंजय मुंडेंचे आरोप खोडून काढले. त्या म्हणाल्या, एक महिला मंत्री अंगणवाड्यांसाठी चांगले काम करत असतानाही तुम्ही तिला टार्गेट करत आहात. पण, मी खंबीर आहे. तुम्ही िकतीही आरोप करा, छळा. मी राजकारण सोडण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही.  पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, लाडूचा प्रस्ताव असताना चिक्की खरेदी केल्याचा आरोप चुकीचा आहे. लाडू बनवताना मानवी स्पर्श होतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रावर बनणाऱ्या चिक्की खरेदीचा िनर्णय आम्ही घेतला. एक अहवाल चिक्की अयोग्य म्हणतो, तर दुसरा खाण्यायोग्य आहे म्हणतो. म्हणून आम्ही आता चिक्कीचे नमुने ितसऱ्या अहवालााठी पाठवल्याचे माहिती पंकजांनी िदली. संबंधित.पान १६ एफटीआयआयसाठी राहुल आज पुण्यात मुख्यमंत्र्यांआधी विठ्ठलाची पूजा केली; सोलापूरच्या कलेक्टरची मस्ती उतरवा देशभरात खास अपंगांसाठी १४ हजारांवर नोकऱ्या पेट्रोल, डिझेल १.५० रुपये  स्वस्त होण्याची शक्यता टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवात तलवार रिलीज रेल्वेकडून प्रवाशांना मिळेल पसंतीचा बिछाना गुरुपाैर्णिमा आज