Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
दोन जणांनी केलेला रेप म्हणे गँगरेप नव्हे  मुंबई/नवी दिल्ली आतातुम्हाला केवळ लाख रुपये देऊन ३० लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करता येईल. बँका तुम्हाला २७ लाख रुपयांपर्यंत कर्ज देतील. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी हा निर्णय घेतला. शुक्रवारी त्याचा परिणाम दिसला. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात बाजारपेठेत उत्साह वाढेल, असे मत रेटिंग एजन्सी, बँका, रिअल इस्टेट कंपन्यांनी व्यक्त केले आहे.   कर्जात १८ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होईल. रिझर्व्ह बँकेनुसार घराच्या किमतीच्या ९० टक्क्यांपर्यंत बँका वित्तीय साह्य करू शकतील. आधी ही सुविधा २० लाखांच्या घरांपर्यंत होती. ३० लाखांच्या घरांसाठी सध्या २४ लाख कर्ज मिळते. दहा दिवसांत रिझर्व्ह बँकेचा हा दुसरा दिलासा आहे.   याआधी २९ सप्टेंबर रोजी रेपो रेटमध्ये अर्धा टक्का कपात केल्याने कर्ज स्वस्त झाले होते. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते रिस्क वेटेज घटवल्याने काही महिने गृहकर्ज ०.३० % पर्यंत स्वस्त होऊ शकते. ७०% होमलोन आणि ८०% ग्राहक कमी रिस्क वेटेजच्या कक्षेत येतील. डेव्हलपर्स संस्था क्रेडाईचे अध्यक्ष गीतांबर आनंद यांची महानगरांत कर्जपुरवठ्याची मर्यादा ४० लाखांपर्यंतच्या घरांसाठी करण्याची मागणी अाहे.   येत्यापाच वर्षांत सव्वासात कोटी कुटुंबे मध्यमवर्गात : पुढीलपाच वर्षांत सव्वासात कोटी कुटुंबे मध्यमवर्गात समाविष्ट होतील. त्यांचे वार्षिक उत्पन्न तीनवरून सहा लाखांवर जाईल. म्हणजेच दरमहा २५ ते ५० हजार रुपये मिळकत असेल. फीच ग्रुपची कंपनी बीएमआय रिसर्चने एका अहवालात हा अंदाज वर्तवला आहे.  पत्नीचे मंुडके छाटून रस्त्याने बिनधास्त फिरला क्रूरकर्मा  नवरात्राेत्सवात नियम मोडल्यास कारवाई  लाखांची लाच; आपचा मंत्री घरी  ज्येष्ठ विचारवंत, संशोधक डॉ. नीलकंठ पुंडे यांचे निधन