Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
याकूब मेमनची दया याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आणि नंतर राष्ट्रपतींनी फेटाळली. पण त्याची प्रत याकूब मेमनला अद्याप मिळाली नाही. दया याचिका या अगोदर याकूबच्या भावाने दाखल केली होती. ती फेटाळली होती, पण खुद्द याकूबच्या हस्ताक्षरातील दया याचिका बुधवारी सकाळीच दाखल झाली. महाराष्ट्र तुरुंग संिहतेप्रमाणे दया याचिका फेटाळल्यानंतर १४ दिवसांनी फाशी द्यायला हवी. मृत्यूपत्र तयार करण्यासाठी संधी द्यावी. राष्ट्रपतींच्या दया यािचका नामंजूर करण्याच्या आदेशास आव्हान देण्याची संधी िमळावी, असा युक्तिवादही याकूबच्या वकिलांनी केला होता. पहाटे वाजल्यानंतर युक्तिवादही चालू होता. दया यािचका ही याकूबची िकंवा त्याच्या भावाची असा फरक करता येणार नाही, असा युक्तिवाद अॅटर्नी जनरल यांनी केला. सुनावणीवेळी माध्यम प्रतििनधी क्रमांकाच्या दालनात उपस्थित होते.  पं. कुमार गंधर्व यांच्या पत्नी वसुंधरा काेमकलींचे निधन  संजीव चतुर्वेदी अंशू गुप्ता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार  कलाम यांच्यावर आज रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार  एअरमॅनची भरतीदेखील ऑनलाइन पद्धतीने होणार  ५५ वर्षांनी मराठी बनली राजभाषा!  ७४% भारतीयांना पत्नीपेक्षा स्मार्टफोनच प्यारा!  १६ तास बसमध्ये २१ प्रवासी अडकले होते  उत्तीर्ण, पण कमी गुण मिळाल्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या  भीमा प्रदूषण : सोलापुरात विशेष बैठकीची िवधानपरिषदेत घोषणा  निरीक्षक अंगद मुकटेंची कोल्हापुरात आत्महत्या