Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
मराठा, धनगर, मुस्लिम   आरक्षणावर अल्टिमेटम  इंदराणी- शिना बहिणी असल्याचा माझा १३ वर्षांपासून समज हाेता   मलातर धक्काच बसलाय. १३ वर्षांपूर्वी माझा इंद्राणीशी विवाह झाला. तेव्हा मला माहीत नव्हते की शिना इंद्राणी बहिणी- बहिणी अाहेत. अाता सांगितलं जातंय की शिना तिची मुलगी हाेती. अाजपर्यंत मी ज्याला इंद्राणीचा भाऊ समजत हाेताे ताे अाता तिचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. मला तर हेही माहीत नव्हतं की इंद्राणीचं याअाधी एक लग्नही झालं हाेतं. हे खरं अाहे की, माझा मुलगा राहुलचे एकेकाळी शिनासाेबत संबंध हाेते. त्याने मला एकदा हेही सांगितले हाेते की शिना ही इंद्राणीची मुलगीच अाहे; पण मी मुलापेक्षा पत्नीवर विश्वास ठेवला. शिना अनेक दिवसांपासून गायब असल्याचेही मला राहुलने सांगितले हाेते. मात्र, ती अमेरिकेत असल्याचे इंद्राणी सांगायची. तिने फेसबुकवर तिचा फाेटाेही दाखवला होता. -पीटरमुखर्जी, स्टारइंडियाचे माजी सीईअाे  सिंचन घोटाळा : मुख्य अभियंत्यांची उचलबांगडी, नंतर रद्दही