जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
केजरीवालांची उमेदवारी दाखल कोटात वर्षभरात वाढले 2,388 कोट्यधीश! मोबाइलवर कळणार रेल्वेगाडीचे लोकेशन नाशिक ।  नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, दोन्ही मतदारसंघांतील 25 उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतपेटीत बंद होणार आहे.  नाशिक लोकसभा मतदारसंघात 15 उमेदवार आहेत. येथे 4191 मतदान केंद्र असून, 15 लाख 93 हजार 774 मतदार आहेत. दिंडोरी मतदारसंघात 10 उमेदवार आहेत. येथे 1750 मतदान केंद्र असून, 15 लाख 30 हजार 208 मतदार आहेत. धुळे मतदारसंघातही नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असून, यामध्ये 777 मतदान केंद्र तसेच सुमारे सात लाख 64 हजार 296 मतदारांचा समावेश आहे. तामिळनाडू 39  महाराष्ट्र 19  उत्तर प्रदेश 12  मध्य प्रदेश 10  बिहार 07  छत्तीसगड 07  आसाम 06  प.बंगाल 06  राजस्थान 05  झारखंड 04  जम्मू-का. 01  पुद्दुचेरी 01  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> मधुरिमा उद्या वर्ष 3 1 अंक 290 1 महानगर