जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
अत्याचार होणारच नाहीत असा विचार होईल    महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी काय तरतुदी असाव्यात यावर विचार होईल. कडक शिक्षेबाबत विचार होईल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>- व्यंकय्या नायडू, समिती अध्यक्ष   साक्षीदारांना जबाबदारी पटवून देण्याचा प्रयत्न   साक्ष फिरवू नये यासाठी साक्षीदारांना जाणीव करून देण्याचा मुद्दा मांडू. स्त्रीवादी संघटनांचे मत विचारात घेऊ. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>- संजय दीना पाटील, सदस्य   आरोपीला फाशीच व्हावी मुद्दा लावून धरणार   आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी ही आमची आधीपासून मागणी आहे. समितीच्या बैठकीतही तीच लावून धरली जाईल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>- आनंदराव अडसूळ, सदस्य  नवी दिल्ली । महिला सुरक्षेसाठी कडक कायदा बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीनसदस्यीय न्या. वर्मा समितीची बुधवारी पहिली बैठक झाली. तीत या मुद्दय़ांवर दोन दिवसांत समितीकडे 6100 सूचना आल्याचे सांगण्यात आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> कठोर कायद्यासाठी स्थायी समितीची आज बैठक  चौथ्यांदा मुख्यमंत्री  सुविचार   एखाद्या बुद्धिमान व्यक्तीने केलेला प्रश्नही महत्त्वाचा असतो. कारण प्रश्नातच त्याचे अर्धे उत्तर लपलेले असते.   1 सोलोमन इब्र गॅबिरॉल  नाशिक   27 डिसेंबर 2012  गुरुवार  ‘खूबसुरतच्या रिमेकमध्ये सोनम . 03  पेस चमकणार . 10  एकूण पाने 12+6=182किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  मधुरिमा उद्या  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पारा 6.2 वर   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> जिल्ह्यातील तपमान असे   > सिन्नर : 8 > मालेगाव : 8.5 > इगतपुरी : 13.5   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>राज्यातील प्रमुख शहरांतील तपमान   > जळगाव : 6.3 > नागपूर : 6.3 > परभणी : 8.1 > अकोला : 9 > औरंगाबाद : 9.1, > अहमदनगर : 9.2, पुणे : 9.9.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> भारत-विश्व पान. 5   0बिलावलचा आज सक्रिय राजकारणात प्रवेश  विशेष महिला पथके, निर्धारित मुदतीत तपासावर होणार चर्चा  दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पीडित तरुणीची प्रकृती आणखी खालावली. बुधवारी रात्री 11.40 वाजता दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून एअर अँम्ब्युलन्सद्वारे तिला सिंगापूरला हलवण्यात आले. तेथे ग्लेनईगल समूहाच्या माउंट एव्हरेस्ट हॉस्पिटलमध्ये तिच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्यासमवेत माता-पित्यासह भाऊ आहेत. बुधवारी सकाळीच त्यांचे पासपोर्ट तयार करण्यात आले व पंतप्रधानांच्या विशेषाधिकारात व्हिसा काढण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा तिला हार्ट अँटॅक आला. त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली. तिला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले व हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे डॉक्टरांनी सांगितले. तिला 16 डिसेंबर रोजी रात्री उशिरा सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>सिंगापूरच का?   <हीु्िरल्लॅ2><तरुणीचे </हीु्िरल्लॅ2>लहान आतडे ऑपरेशन करून काढण्यात आले आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज भासू शकते. </टं1ं3ँ्र2टी्िर4े><हीु्िरल्लॅ2><आधी </हीु्िरल्लॅ2>अमेरिकेला पाठवण्याचे नियोजन होते. </टं1ं3ँ्र2टी्िर4े><हीु्िरल्लॅ2><याच </हीु्िरल्लॅ2>रुग्णालयात रजनीकांत आणि अमरसिंह यांच्यावर यशस्वी उपचार झाले आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊइ टं23ँीं>िóक्करभ्ख्र्ùव </ऊइ टं23ँीं>ि<इँं2‘ं16>़वक्कड्डóत्त्क्कø   </इँं2‘ं16> भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची बुधवारी शपथ घेतली. तत्पूर्वी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी मोदी मंत्रिमंडळातील 7 कॅबिनेट व 9 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. सविस्तर . पान 4  पाऊलखुणा  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पाण्याची चिंता ही सरत्या वर्षाची देण   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दृष्टिक्षेप  एचएएलजवळील उड्डाणपुलाचे काम बंद  राज्यातील नीचांकी तपमान निफाडमध्ये  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर