Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
ढगांची निर्मिती, पावसाच्या प्रक्रियेसाठी प्रयाेगशाळा  नितीशकुमार, लालूप्रसाद एकत्र; मांझींना अाेढण्यासाठी अाटापिटा  दिव्य मराठी नेटवर्क | जोधपूर  देशात ई-कॉमर्स व्यवसायाची वाढ ५० टक्के आहे. सायबर क्राइम १०३ टक्क्यांपेक्षाही जास्त होतात. त्यामुळे दरवर्षी ऑनलाइन घोटाळे दुपटीपेक्षा जास्त होतात. भारतात अशा प्रकारच्या घोटाळ्यांतून मार्ग काढण्यासाठी बँका अथवा सुरक्षा संस्थांकडे कोणतेही उपाय नाहीत, अशी माहिती बँक ऑफ अमेरिकेच्या सायबर शाखेचे उपाध्यक्ष सुशांत मेहता यांनी दिली. ते म्हणाले, हॅकर बँक आणि मेलची एक डमी साइट तयार करतात. ग्राहक बँक अकाउंट किंवा मेलची साइट उघडतो तेव्हा डमी साइट उघडते. युजर नेम आणि पासवर्ड टाकताच माहिती हॅकरपर्यंत पाेहोचते. यापासून सावध राहण्यासाठी मालवेअर डिटेक्शन सॉफ्टवेअर पीसी मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले पाहिजे.  नािशक