जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी दिला विचारांना अर्धविराम! नाशिक । उशिरा मंजूर झालेले महापालिकेचे अंदाजपत्रक, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी तीन महिने ठप्प झालेली कमे आणि आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही महिनाभरात लागण्याची चिन्हे. आधीच विकासाचा रथ रुतून बसला आहे. त्यात सध्या पाच लाखांपर्यंत किरकोळ कामांच्या फायलीही प्रभारी आयुक्त निकाली काढत नसल्याने सत्ताधारी अस्वस्थ आहेत. मध्यंतरी याबाबत आंदोलनेही झाली. मात्र, मार्ग निघत नसल्याने शेवटी अस्वस्थ मनसेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी बुधवारी गनिमी काव्याने महापालिकेवर हल्लाबोल केला. दोन्ही प्रवेशद्वारे बंद करून भर पावसात अधिकारी व कर्मचार्‍यांना रोखून धरले. अखेर महापौर अँड. यतिन वाघ यांनीच पुढाकार घेऊन आंदोलनाची कोंडी फोडत ही कुलूपे उघडण्याची भूमिका घेतली. यावेळी नगरसेवकांनीच ‘विकासकामांचे दार उघडा अशा घोषणा दिल्या. बातमी व छायाचित्रे. ‘दिव्य सिटी कलाकारांनी स्कॉटलँडच्या संस्कृतीचे देखावे सादर केले दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली   शिवसेनेच्या 11 खासदारांवर एका मुस्लिम केटरिंग सुपरवायझरच्या तोंडात बळजबरीने रोटी कोंबून रोजा तोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 17 जुलै रोजी हा प्रकार घडला, परंतु बुधवारी मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर संसदेत त्यावरून गदारोळ झाला. लोकसभेत तर हे प्रकरण हातघाईवर आले होते.  शिवसेनेने सुरुवातीला तर अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला, परंतु वृत्तवाहिन्यांवर खासदार राजन विचारे बळजबरीने रोटी कोंबतानाचे व्हिडिओ फुटेज दाखवल्यानंतर घूमजाव केले आणि रोटी खाण्यासाठी बळजबरी केली नव्हती, अशी सारवासारव केली. तो मुस्लिम किंवा रोजेदार असल्याचे ठाऊक नव्हते, असे राजन विचारे यांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध उद्योगपती र्शीराम तापडिया यांचे मुंबईत निधन <4 उ टं8ं>नाशिकचे पर्जन्यमान </4 उ टं8ं>(मि.मी.) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नाशकात दोन मुलांचा मृत्यू न्यूज इनबॉक्स वर्ष 4 1 अंक 22 1 महानगर मधुरिमा उद्या