जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 
बातमी . दिव्य सिटी . पान 1  बातमी . दिव्य सिटी . पान - 1  उद्या होणार नाही दोन्ही वेळचा पाणीपुरवठा  सुविचार   माणूस त्याच्या सद्गुणांमुळे महान होतो. सज्जन लोक इतरांपासून दूर राहत असले तरी सद्गुणच त्यांच्या प्रसिद्धीचे दूत बनतात.   1 चाणक्य  नाशिक   18 फेब्रुवारी 2013  सोमवार  अजित पवारांचा राज यांना टोला . 03  चष्मा लागला . 10  एकूण पाने 12+6=182किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  अर्थप्रवाह पान. 7  मराठी मुलूख पान. 3   नाट्यपरिषद : मतमोजणी सुरूच  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>20 दिवसांनंतर घेतली तक्रार   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> बिल्डर हत्या प्रकरणाला वेगळे वळण  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>अफझलचा मृतदेह कुटुंबीयांना देणार   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> 0 पत्नीचा दावा : दिल्लीतील नेत्यांनी आश्वासन दिले   0 केंद्राचे म्हणणे: जम्मू-काश्मीर सरकारची विनंती; पण विचार करू.  तपास कामाने वेग घेतला  हाश्क यांनी दस्तऐवज डिलीट केले  कॅमेरून यांची मदत घेण्याची शक्यता   हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणात चौकशीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे मदत मागितली जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीवर लाच दिल्याचा आरोप आहे. कॅमेरून सोमवारी भारतात येत आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> संरक्षणाशी संबंधित दुसर्‍या एका टेट्रा ट्रक घोटाळय़ात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपासाचा वेग वाढवला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात यंत्रणेने ब्रिटन आणि हाँगकाँगकडे अहवाल मागितला आहे. संचालनालयाने गतवर्षी एप्रिलमध्ये व्हेक्ट्राचे चेअरमन रवि ऋषी यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कंपनीची रचना, भारत आणि जगातील व्यापार, शेअर होल्डर्स याबाबत यंत्रणेला माहिती हवी आहे. उभय देशांतील या कंपनीच्या देवघेवीचा तपशीलही मागण्यात आला आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> टेट्रा ट्रकप्रकरणी ब्रिटन, हाँगकाँगकडे अहवाल मागितला  इटलीच्या वकिलाची मदत   प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय, संरक्षण मंत्रालयाचे तीनसदस्यीय पथक सोमवारी इटलीला जाणार आहे. सीबीआयचे दोन अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचा एक अधिकारी यात असेल. मंगळवारी पथक इटलीला जाईल. इटलीचा कायदा समजून घेण्यासाठी पथकाने तेथील वकिलाची मदत घेतली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दलाल गोइडो हाश्क यांनी कॉम्प्युटरमधून प्रकरणाशी संबंधित फाइल्स डिलीट केल्या होत्या. इटलीच्या तपास पथकाने हार्डडिस्कमधून त्या मिळवल्या आहेत. काही कागदपत्रे त्यांनी आईच्या घरात लपवले होते. तेदेखील मिळवण्यात आले आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> केंद्रीय दक्षता आयोगाने संरक्षण मंत्रालयाकडे अहवाल मागितला  हेलिकॉप्टर लाचखोरी; सीव्हीसीमार्फत चौकशी  अडीच दिवसच कामकाज   सोमवार ते शनिवार या आठवड्यात केवळ अडीच दिवस कामकाज बॅँकांत होणार आहे. मंगळवारची शिवजयंतीची सुटी, बुधवार आणि गुरुवारचा संप, शनिवारचे अर्धा दिवस कामकाज यामुळे ही स्थिती आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> या आहेत मागण्या   0केंद्रीय र्शमिक संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा देणे. 0बॅँकांच्या खासगीकरणाच्या सरकारी धोरणाला विरोध. 0अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती सुरू करा. 0वेतन करार तातडीने करा. 0 बँक विलीनीकरण धोरणाला विरोध.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 200 बॅँक शाखा बंद   4या संपात जिल्ह्यातील आयसीआयसीआय वगळता सर्वत सरकारी आणि खासगी बॅँकांचा सहभाग आहे. ज्या खासगी बॅँकांत कंत्राटी कामगार आहेत तेथे संभवता काम सुरू राहू शकेल. तीन दिवसात 500 कोटींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>गिरीष जहागिरदार, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>राज्य उपाध्यक्ष, बॅँक ऑफिसर्स असो.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>स्टेट बॅँकेचे जास्त वेळ काम   4तीन दिवस काम बंद राहण्याची शक्यता पाहता स्टेट बॅँकेच्या शाखांमध्ये सोमवारी दोन तास अतिरिक्त कामकाज होणार आहे. ज्या शाखा सकाळी 10.30 वाजता उघडतात, त्या सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. आर्थिक देवाण-घेवाणीसह इतर बॅँकेची कामे सुरू राहतील. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>बाबुलाल बंब, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>क्षेत्रिय महाव्यवस्थापक, एसबीआय   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> ही कामे करता येतील   0एटीएम मशिन्सव्दारेच पैसे काढता येतील. 0क्रेडिट आणि डेबिट कार्डव्दारेच व्यवहार करता येतील 0ऑनलाइन दुसर्‍या खात्यात रक्कम ट्रान्सफर करता येईल.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> उद्यापासून बँक कामकाज राहणार तीन दिवस बंद  स्टेट बँकेचे आज दोन तास जास्त काम; 500 कोटींची उलाढाल होणार ठप्प  मुंबई येथील सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप अकॅडमीच्या वतीने सॅक्रेड हार्ट स्कूलमध्ये रविवारी चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद तर मिळाला. मात्र, कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही ही एक सत्त्वपरीक्षाच ठरली. दीडशे रुपये फी आणि अख्खा दिवस उपाशीपोटी काढूनही परीक्षेचा बोजवारा उडाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. नियोजन नसल्याचा हा बोलका पुरावा.. छाया : प्रदीप मोरे   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> परीक्षा नव्हे सत्त्वपरीक्षा  4 बहुतेक निर्णय अचानक होतात. सगळे काही पूर्वनियोजित करता येत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवे घडते. गर्दी वाढण्याची सूचना मिळताच सुरक्षा व्यवस्थेत अचानक बदल होतो. नवे काही शिकण्यासाठी कुंभमेळा हा सर्वात मोठा प्लॅटफार्म आहे. - </टं1ं3ँ्र2टी्िर4े>देव रंजन, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>ट्रेनी आयपीएस   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दृष्टिक्षेपात कुंभमेळा   55 दिवसांचा कुंभमेळा   600 कि.मी. पाइपलाइन   750 कि.मी. लांबीची विजेची लाइन   200 कि.मी. लांबीचे रस्ते   15 रुग्णालये, 30 पोलिस ठाणी   10 हजार सफाई कामगार   15 हजार पोलिस कर्मचारी   1410 कोटी रुपये खर्च   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0 रोज लाखो भाविक येतात. अचानक वाढणार्‍या गर्दीचा ताण.   0 750 विशेष रेल्वे, सहा हजार बसगाड्याही अपुर्‍या पडत आहेत.   0 रस्त्यावरील गर्दी नियंत्रणाचे आव्हान.   0 आयोजन धार्मिक, तरी गुन्हेगारी आहेच. त्यामुळे 30 पोलिस ठाण्यांची गरज भासली.   0 दररोज दाखल होणारी प्रकरणे नगण्य आहेत. मौनी अमावास्येपर्यंत 80 एफआयआर दाखल.   0 खटले निकाली काढण्यासाठी 14 सेक्टर मॅजिस्ट्रेटही दिव्यांच्या गाड्यांसह तैनात. कुंभ मार्चमध्ये पार पडेल. प्रलंबित प्रकरणे अलाहाबादच्या दारागंज ठाण्यात वर्ग होतील.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> शिकता येईल असे खूप काही  चहुबाजूंनी आव्हानेच  महाकुंभची बडदास्त  चार महिन्यांत वसवले; काढण्यासाठी दीड महिना!  दृष्टिक्षेप  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर