जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
फुटबॉल मैदानाच्या निम्म्या आकाराचा हाच लघुग्रह यानंतर 2019 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 40 वर्षांत पहिल्यांदाच निíमती ठप्प   परळी, नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस चंद्रपूर, भुसावळ येथे थर्मल आहे. वीजनिर्मिती क्षमतेत (1130 मेगावॅट) परळी दुसरे केंद्र आहे. 1972 पासून हे केंद्र कधीच ठप्प नव्हते. येथे 47 हजार मे. टन कोळसा शिल्लक आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> > फॅक्ट शीटनुसार, मार्च 2002 मध्ये पहिले ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल देण्यात आले. यात 18 हजार फुटांवरून उडू शकतील अशा हेलिकॉप्टरची गरज नमूद करण्यात आली.   > या व्यवहारासाठी देण्यात आलेल्या अटी व शर्तींचा विचार करता इटलीमधील ऑगस्टा वेस्टलँड कंपनी पात्र ठरत नव्हती.   > सन 2003 मध्ये वाजपेयी सरकारने हे निकष बदलण्याचा सल्ला दिला.   > माजी सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिर्शांनी बैठक घेऊन शर्ती बदलण्याबाबत चर्चा केली.   > 15 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी पंतप्रधानांचे फार कमी दौरे असतात. त्यामुळे उंचीची अट 15 हजार फूटच ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला.   > या प्रस्तावानुसार, प्रस्तुत करारात मार्च 2005 ते सप्टेंबर 2006 मध्ये तांत्रिक बदल करण्यात आले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> लाच अपरिहार्य : बलरुस्कोनी   लंडन । इटलीचे माजी ंपतप्रधान सिल्विया बलरुस्कोनी यांनीही आपल्या देशातील फिनमेक्कानिका कंपनीचा बचाव केला आहे. जगभरातील अशा व्यवहाराचा लाच हा अपरिहार्य पैलू असल्याचे ते म्हणाले. काही देशांत ही एक कायदेशीर प्रक्रिया असून, गरज असेल तेव्हा अशा व्यवहारास नकार देण्याचा प्रकार आजच्या काळात गैरलागू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> असे बदलले ‘बड्या व्यवहाराचे निकष  माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांच्या काळातच शर्ती बदलण्यात आल्याचे ‘फॅक्ट शीटद्वारे सांगणारे केंद्र सरकार या प्रकरणात शक्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हेलिकॉप्टर खरेदीत कथित घोटाळा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्टा कंपनीला विचारणा करण्यात आली. तेव्हा कंपनीने सर्व आरोप निराधार आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले होते, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> कारवाई करणार  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वादग्रस्त व्यवहाराबाबत संरक्षण मंत्रालयाने जारी केले ‘फॅक्ट शीट, ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा   कुण्या व्यक्तीला किंवा कंपनीला लाच दिली होती का?; संरक्षणमंत्र्यांचे इटलीच्या कंपनीला पत्र   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> सुविचार   तुमच्यापाशी जे काही आहे त्यात फुगवून सांगू नका आणि इतरांचा द्वेषही करू नका. इतरांचा द्वेष करतो त्याला कधीच मन:शांती लाभू शकत नाही.   1गौतम बुद्ध  नाशिक   15 फेब्रुवारी 2013  शुक्रवार  सर्वाधिक रोमँटिक जोडी . 04  विजयी कामगिरी . 10  एकूण पाने 12+8+8=282किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  ट्रेलरने अँपेरिक्षासह दोन दुचाकींना चिरडले  वक्तव्यावरून पलटले पालकमंत्री  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>उपमुख्यमंत्री विचारणार जिल्हाधिकार्‍यांना जाब   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> व्हीआयपी सुरक्षा खर्चाचा तपशील द्या  परळीचे वीजनिर्मिती केंद्र बंद करण्याची नामुष्की  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>हेलिकॉप्टर खरेदी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> त्यागींच्या काळातच शर्तींत बदल  मधुरिमा आज  भावडबारी घाटातील अपघातात पाच ठार  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर