जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 
के. के. वाघ तंत्रनिकेतनमधील प्रकार  इंदूरचे रजत दीक्षित व पोलंडची मेलिनी हे दोघे या दुर्मिळ मुहूर्तावर लग्न करण्यासाठी खास पोलंडहून भारतात आले आहेत.  लॉबिंग मुद्यावर विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला.  वाद कशामुळे   वॉलमार्टच्या अहवालावरून अमेरिकेच्या सिनेटमध्ये गदारोळ झाला. भारतीय बाजारपेठेत उतरण्यासाठी गेल्या चार वर्षांत वॉलमार्टने लॉबिंगवर 25 दशलक्ष डॉलर (125 कोटी रुपये) खर्च केल्याचा अहवालात उल्लेख आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> चुकीचे काही केले नाही : वॉलमार्ट   जे केले ते अमेरिकेतील कायद्यानुसार केले. या खर्चात लाँबिंगशी संबंधित कर्मचारी व वकिलांच्या खर्चाचा समावेश आहे. लॉबिंगसंबंधी खर्चाची माहिती तीन महिन्यांनी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही ही माहिती दिल्याचे वॉलमार्टने म्हटले आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>अमेरिकेकडून पाठराखण   लॉबिंगसाठी खर्च करून वॉलमार्टने अमेरिकेतील कायद्याचे उल्लंघऩ्ा केले नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> न्यायालयीन चौकशीवर सपा ठाम  संसदेत गोंधळ । विरोधकांकडून संयुक्त संसदीय समितीची मागणी  सुविचार   स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे असलेले प्रयत्न करण्याची जिद्द असेल तरच ते पूर्ण होऊ शकते.   1 वॉल्ट डिज्नी  नाशिक   12 डिसेंबर 2012