Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
विलासरावांचा राजीनामा फाडला  मुख्यमंत्रिपदाच्या काळातील आठवण पवारांनी सांगितली. ‘नव्वदच्या काळात सुशीलकुमार, रामराव आदिक, विलासराव आणि इतर काही मंत्र्यांनी बंड करून मला मुख्यमंत्रिपदावरून घालवावे, अशी मागणी राजीव गांधी यांच्याकडे केली होती. राजीवजींनी मला बोलावून घेतले व तुम्हाला पदावरून काढा म्हणणार्‍यांचे काय करायचे? असे विचारले. त्यावर ‘त्यांना मंत्रिमंडळातच राहू द्या, ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे काम केले त्याचे काय करायचे ते बघून घेईन, असे सांगून मी परतलो. दुसर्‍या दिवशी विलासराव केबिनमध्ये आले आणि राजीनामा देऊ केला. ‘तुमच्या नेतृत्वाखाली काम करताना जी काही चौकट मोडली ते पाहता मला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले. मात्र मी त्यांचा राजीनामा फाडून टाकला, असे पवारांनी सांगितले.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> उत्तम प्रशासक, संसदपटू  महाराष्ट्राच्या उभारणीत विलासरावांचा मोलाचा वाटा आहे. मराठवाड्यापुरता र्मयादित विचार न करता व्यापक विचाराचे भान ठेवल्याने सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला. मी मुख्यमंत्री असताना सभागृहात देशमुख आले, की मी निश्चिंत होत असे. कारण त्यांचा प्रत्येक विषयावर परिपूर्ण अभ्यास असे. त्यांचे समग्र चरित्र काढून अभ्यासासाठी ठेवावे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> ‘दिव्य मराठीच्या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दुचाकी वापरणार  4 कारऐवजी सोमवारी सदस्य दुचाकी वापरतील. प्रक्रियेसाठी दिवसातून चारदा पाठविण्यात येणारा माल एकदाच पाठविण्याचे आवाहन करीत आहोत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा जागा ताब्यात घेणार  4 आर्शमातून जाणार्‍या डीपीरोडची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याबाबत मिळकत विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>संजय खंदारे, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>आयुक्त  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अग्रलेख पान. 6  जपानोदय ‘दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेले वृत्त. प्रारूप मतदारयादी 16 सप्टेंबरला रुपया सावरला, सेन्सेक्स उसळला मुंबई गँगरेप : आरोपपत्र आठवडाभरात : आर. आर. कारचा वापर टाळणार  4 व्यापार्‍यांनी कॅशचे व्यवहार सोडून इतर ठिकाणी कारऐवजी दुचाकी वापराव्यात. दोन दिवसांत बैठकही घेणार आहोत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>- </टं1ं3ँ्र2टी्िर4े>संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> इंधन वाचविण्याची गरज  4 इंधन आयात हे आर्थिक संकटाचे कारण आहे. सोमवारी आमचे सदस्य दुचाकी, सार्वजनिक वाहतूक, सायकल यांचा वापर करतील. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>मनीष कोठारी, अध्यक्ष, निमा विद्यार्थिनीने म्हटले होते, जिवंत जाळा  विद्यार्थिनीने रुग्णालयात असताना दोनदा जबाब दिला. आरोपींच्या शिक्षेबाबत विचारले असता, त्यांना फाशी दिली जावी, असे तिने म्हटले. नंतर म्हणाली, ‘नाही, त्या सर्वांना जिवंत जाळून टाकले पाहिजे.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पीडितेच्या कुटुंबीयांना आशा, फाशीची शिक्षा होण्याची हे आहेत चार नराधम  पवन गुप्ता (19) : फळविक्रेता.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>आरोप : अत्याचार, तिच्या मित्राला मारहाण. दोघांना बसमधून फेकले.  मारहाणीची कबुली दिली.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>मुकेश सिंह (26) : क्लीनर  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>आरोप : मुख्य आरोपी रामसिंहचा भाऊ. मारहाण करून अत्याचार. काही वेळ बस चालवली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>विनय शर्मा (20) : जिम ट्रेनर  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>आरोप : अत्याचाराआधी पीडितेच्या मित्राला मारहाण. इतरांना मारता यावे म्हणून त्याला धरून ठेवले.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>अक्षयकुमार सिंह (28) : रामसिंहच्या बसचा हेल्पर, विवाहित, दोन अपत्ये.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>आरोप : दुसरा प्रमुख आरोपी. घटनेआधी पार्टीत जेवण बनवले.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> शिक्षा आज सुनावणार युक्तिवाद सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आरोपीच्या वकिलांचा आरोप : जजने लोक आणि नेत्यांच्या दबावाखाली निर्णय दिला  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 1. मृत्यूपूर्वी पीडितेने न्यायदंडाधिकार्‍यांना दिलेला जबाब  2. एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पीडितेच्या मित्राचा जबाब  3. अत्याचारासाठी वापरलेली व जप्त केलेली बस  4. सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेले पुरावे  5. फोरेन्सिक टीमचा अहवाल, मेडिको-लीगल साक्षी  6. घटनास्थळावर सापडलेल्या कपड्यांवरच्या रक्ताचे डीएनए रिपोर्ट  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> निर्णयाचे आधार बापूंनी एकदा अचानक विचारले - ‘बोल, तुला किती पैसे हवेत? तेव्हा इरादा समजलेला नव्हता वुमन्स चॉइस नेतृत्वाला लकवा भरलाय का? कोपरखळ्या विलासरावांचा गौरव करताना पवारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>इंधनबचतीसाठी उद्योजकांकडून सोमवारी दहा हजार कारला ‘ब्रेक  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पीएफची कपात ग्रॉस  सॅलरीवर होणे शक्य फाशी की जन्मठेप? न्यूज इनबॉक्स दिव्य एज्युकेशन पान. 11 डीपीरोडची ‘ती जागा दोन दिवसांत पालिकेला देणार वर्ष 3 1 अंक 70 1 महानगर ‘दै. भास्कर पोहोचला पीडितेच्या घरी, वडिलांकरवी मुलीने केले मन मोकळे..