जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
मुलाखत : विनोद तळेकर उरले <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>राज ठाकरे  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> पंचवटीत एकाच घरात तिघांची आत्महत्या <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा 24 एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना रविवार सोनियांचा आजारपणामुळे रद्द झालेला दौरा आणि मुंबईत शरद पवारांनी राहुल गांधंसोबत व्यासपीठावर येण्याचे टाळण्यासाठी दिलेली हूल यामुळे गाजला. राहुल यांनी सरकारच्या यशाची जंत्री लावली.  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>नरेंद्र मोदी अहमदाबादेत; अवतरले मात्र नाशकात  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> न्यूज इनबॉक्स वर्ष 3 1 अंक 287 1 महानगर मतदार स्लिपा वाटणारे कर्मचारी एका ठिकाणी थंडगार सावलीत ठिय्या मांडून बसलेले. तेथे पोहोचताच सदरच्या कर्मचार्‍यांनी तुमचे नाव काय, अशी विचारणा केली. त्यावर ‘पाटील असे मोघम उत्तर दिले. संबंधितांनी मतदार याद्या पुढय़ात ठेवल्या आणि तुमचे नाव शोधा, असे सांगितले. तेथे तब्बल चार याद्या होत्या. एका यादीत शोध घेताना या प्रतिनिधीने ‘पाटील नावाची स्लिप काढली. दरम्यान, तुमचे मेंबर किती, असा  उर्वरित. पान 12   00000000   प्रश्न केला. त्यावर प्रतिनिधीने चार असे उत्तर दिले होते. परंतु, सदरच्या यादीमध्ये हे एकच नाव आहे, आता दुसर्‍या यादीत शोधा असे सांगून त्यांनी इतर याद्या दिल्या. पण, या याद्यांमध्ये पत्नीचे नाव नाही, पण इतर पाटील नावे पाहून ते आपले काका व काकू असल्याचे सांगताच वेगवेगळ्या तीन कुटुंबीयांच्या स्लिपा सहजपणे ‘दिव्य मराठी प्रतिनिधीच्या हाती पडल्या.