Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
नुकसानग्रस्तांना केंद्राचा अाणखी मदतीचा विचार  भारतीयाची १४८ वर्षांनी अमेरिकेत ‘ग्लाेरी  श्रीनिंनी ठेवली पाळत, अनुरागचे बुकींशी संबंध  दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली/काठमांडू   नेपाळभारतात भूकंपाची मालिका रविवारीही कायम राहिली. दिवसभरात ३० पेक्षा जास्त धक्के बसले. त्यापैकी दोन धक्के तीव्र होते. रिश्टर स्केलवर ६.७ ६.५ तीव्रतेचे. त्यांचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता तरी त्याचा परिणाम उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये झाला. एकूण परिस्थिती पाहून काठमांडू विमानतळ बंद करण्यात आले. सर्व उड्डाणे भारताच्या दिशेने वळवण्यात आली. दुपारी चार वाजता परिस्थिती सुरळीत झाली. पण रात्री पाऊस सुरू झाला. पुढील ४८ तास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येतील. दरडी कोसळण्याची शक्यता आहे.   दरम्यान, नेपाळमध्ये ढिगाऱ्यातून मृतदेह काढणे सुरूच आहे. बळींची संख्या २५०० वर गेली. हा आकडा १० हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी व्यक्त केली जात आहे. भारतातही बळींच्या एकूण संख्या ६८ वर गेली आहे.  खुर्शीद बनले सैफ अन् गायले - कल हो हो..  संपन्न जाेड्यांचे सामुदायिक विवाह, वाचवले काेटी  स्वाइन फ्लूने नगरच्या महिलेचा मृत्यू