जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
नाशिक-मालेगावात सतर्कता   धुळ्यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. सर्वच पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याने पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या तपासणी नाक्यांवर पोलिस तपासणी करताना दिसून आले. बीट मार्शल आणि पोलिस वाहनांची गस्त वाढविण्यात आली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. मालेगावमध्येही सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. संवेदनशील भागात पोलिसांची गस्त सुरू आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सोलापूर 14.5   कोल्हापूर 15.5   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> नागपूर 12.9   रत्नागिरी 13.4   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> औरंगाबाद 10.1   मुंबई 10.4   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> जळगाव 7.1   नगर 8.0   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> महाबळेश्वर 14.2   सांगली 14.5   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> परभणी 11.2   डहाणू 12.4   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पुणे 8.1   सातारा 9.3   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सुविचार   आपल्या प्रिय मित्रांना गुपचूप सल्ला द्यायला हरकत नाही; पण त्यांची स्तुती मात्र जाहीरपणे करा.   1 सॉक्रेटिस  नाशिक   7 जानेवारी 2013  सोमवार  दमदार ‘स्पेशल छब्बीस . 09  सचिनचे शतक . 10  एकूण पाने 12+6=182किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  अर्थप्रवाह . पान 7  इभ्रत वाचली, भारत विजयी   नवी दिल्ली । <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>टीम इंडियाने दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानला 10 धावांनी हरवले. भारताने सामना जिंकला असला तरीही पाकने मालिका 2-1 ने जिंकली.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0 तीन षटकारासह धोनीच्या 36 धावा.   0 इशांतच्या तीन, तर भुवनेश्वरच्या 2 विकेट   0 धोनी सामनावीर, नासेर जमरशेद मालिकावीर.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सविस्तर . स्पोर्ट्स  भडकलेल्या जमावाने परस्परांवर काचेच्या बाटल्या, दगडांचा वर्षाव केला. (दुसर्‍या छायाचित्रात) जाळपोळीनंतर पोहोचलेला पोलिसांचा फौजफाटा.  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>70 जण   जखमी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>किरकोळ कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री; दगडफेक, जाळपोळ   पोलिसांचा गोळीबार, शहरात संचारबंदी, 20 पोलिस जखमी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> पोलिस चौकीही पेटवून दिली   मच्छीबाजार पोलिस चौकीत घुसून दंगेखोरांनी सामान बाहेर फेकले आणि तेथेच पेटवून दिले. एवढेच नव्हे, तर एका पोलिसाची दुचाकीही आगीत फेकली. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान केले. या भागात असलेल्या टपर्‍या, हातगाड्या, सायकली, दुकानांवरील साहित्य, बोर्ड, घराबाहेर पडलेल्या वस्तू पेटवण्यात आल्या. दोन्ही भागातील जमाव अवघ्या 100 मीटर अंतरावर समोरासमोर येऊन ठेपला. दरम्यान, पोलिस ताफाही तेथे आला. इमारतींच्या छतावरूनही दगडफेक सुरू होती. परिसरात बाटल्या, काचा, विटा आणि दगडांचा खच पडला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> धुळ्यात दंगल, 4 ठार  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>फाशीच्या भयाने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> मुलीचे नाव जाहीर   मुलीच्या पित्यानेच तिचे नाव जाहीर केले आहे. ‘द डेली मिरर व ‘द संडे पीपल या ब्रिटिश वृत्तपत्रांशी बोलताना ते म्हणाले, ‘जगाला तिचे खरे नाव कळायला हवे. माझ्या मुलीने चूक काहीच केले नाही. नाव जाहीर झाले तर मुलींमध्ये धाडस निर्माण हेाईल.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यावर वादंग   0टीकेनंतर रा. स्व. संघ बचावासाठी सरसावला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>लग्न म्हणजे नाते नव्हे, सौदेबाजी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> 24 तासांत तपमान  नाशिक : गोल्फ क्लब परिसरात रविवारी सकाळी 7.45 वाजता टिपलेले छायाचित्र.  निफाडला राज्यातील नीचांकी 2.7 अंश सेल्सिअस नोंद  थंडीचा कडाका आणखी दोन दिवस   पुणे । डिसेंबरमध्ये गायब झालेल्या थंडीचे राज्यात पुनरागमन झाले असून, राज्यभरात पारा खाली उतरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. आणखी दोन दिवस ही गारव्याची लाट टिकून राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोरड्या हवामानामुळे थंडीची तीव्रता वाढली असल्याचे वेधशाळेतील सूत्रांनी स्पष्ट केले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> नाशिकवर पसरली धुक्याची दुलई  तटकरेंच्या नावाला विरोध   संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या नावाला शिवसेनेने विरोध केला होता. सिंचन घोटाळय़ात नाव गुंतलेले असल्याने तटकरे यांच्या नावाला मागील महिन्यात हा विरोध झाला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पत्रिकेवरील परशूचा वाद   संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचे चित्र आणि परशू छापण्यात आला असून, त्यास संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी माफी मागून चित्रे काढली नाहीत तर संमेलन उधळून लावण्याची धमकी कार्यकर्त्यांनी दिली आहे. परशूराम हे क्रौर्य, हिंसा, विषमता व ब्राrाणी वर्चस्वाचे प्रतीक असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वाद काय?  बाळासाहेबांचे नाव नको   साहित्य संमेलननगरीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला नको, असे पुरोगामी विचाराच्या ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांनी म्हटले होते. त्यावरून वाद निर्माण झाला आणि शिवसेनेने भावे यांना कोकण बंदीचा इशारा दिला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>साहित्य संमेलन वादाविना घ्या!   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दृष्टिक्षेप  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>अमेरिकेतील खासदार तुलसी दोन समित्यांवर   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> 4.4   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर