Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1314Next >>

 
Epaper
 
 
चीन : पटींनीपुढे 7.92लाख कोटी रुपये.  या बजेटमध्ये कृषी अाणि ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष देण्यात अाले अाहे. या क्षेत्रासाठी लाख काेटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद अाहे. जी एकुण बजेटच्या ४५ टक्के अाहे. यामुळे अर्थव्यवस्थेला ग्रामीण अर्थव्यवस्थेतून इनपूट मिळू शकेल. ज्याची सध्या सर्वाधिक गरज हाेती. ‘मेक इन इंडियाच्या दृष्टीने उत्पादन क्षेत्राला प्राधान्य देण्यात अाले अाहे.  { नॅशनल पेन्शन योजना सुरू होईल. सोने ठेवण्यासाठी मेटल बँक स्थापनार. मेटल बँकमध्ये घरातील सोन्यावर व्याज मिळेल. सार्वभौम गोल्ड फंडची घोषणा केली.   { ईपीएफओ किंवा पेन्शन स्कीमपैकी एकाची निवड करावी लागेल. स्वच्छ भारत कोष निधीमध्ये पैसे देऊन शंभर टक्के कर सवलतीचा लाभ मिळवता येणार.   { फॉरवर्ड मार्केट कमिशनला सरकारने सेबीच्या कक्षेत आणले. यामुळे व्यवसायाला फायदा होईल. एफआयआयसाठीही नियम सरळ केले आहेत.  उद्योग तर खुश पण....  क्वालिटी ऑफ लाइफ, म्हणजेच दर्जेदार जीवनशैली. हीच आमची अर्थसंकल्पाच्या या अंकाची थीम अन् आपल्या सर्वांची आशा आहे. मी माझ्या कुटुंबाची जीवनशैली हा अर्थसंकल्प उंचावेल का, याचे उत्तर आपल्याला प्रत्येक बजेटकडून हवे असते. नपेक्षा, प्रत्येक बजेटचे ध्येयच हे असावे. अनेक वर्षांनंतर मोदी सरकारला याची संधीही होती. कारण आज प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या बाजूने आहे. हा अर्थसंकल्प आपल्याला क्वालिटी ऑफ लाइफ देऊ शकेल? अर्थसंकल्पाच्या या विशेष वृत्तांकन-विश्लेषणात दैनिक दिव्य मराठी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे...  {वेणुगाेपाल धूत, अध्यक्ष व्हिडिअाेकाॅन  एकूण पाने १४+४+४+६=२८। किंमत ‌~४.००