जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567Next >>

 
Epaper
 
 
पुराचा वेढा.  कसारा घाटात खोळंबा     इगतपुरी   । कसारा घाटातील महामार्गावर बुधवारी सकाळी आठनंतर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणारी व नाशिककडे येणारी वाहने खोळंबली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणार्‍यांचा अनेक तास खोळंबा झाला होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसून आला.  नाशिक गुरुवार. 31 जुलै 2014  रस्त्यावर धोंडा.  त्र्यंबकेश्वर : दोन दिवसांच्या मुसळधारेमुळे गोदावरीला पूर आल्याने बुधवारी रहिवासी भागात शिरलेले पुराचे पाणी. अनेक दुकाने, घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले.