जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
0सुधाकरपंत परिचारक  माजी आमदार, पंढरपूर  सहकार क्षेत्रात योगदान मोठे   राज्यातील एकूण सहकार क्षेत्राचा विचार करता जिल्ह्यातील व्याप्ती नोंद घेण्यासारखी आहे. अनेक मातब्बर नेत्यांनी मंत्रिपदापेक्षा सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध डेअर्‍या, बँका आदींची उभारणी करून जिल्ह्यात सहकारी चळवळीची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> स्वकर्तृत्वाने मोठी पदे मिळवली   राज्याच्या मुख्यमंत्रिपदी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागली होती. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्िपद मिळाले होते. शिंदे हे स्वत:च्या कर्तृत्वावर राज्य मंत्रिमंडळात अनेक वर्षे अर्थमंत्री होते. आंध्र प्रदेशचे राज्यपाल, देशाच्या गृहमंत्री तसेच लोकसभेतील संसदीय पक्षाच्या सर्वोच्च् असलेल्या नेतेपदापर्यंत मजल मारू शकले. तत्पूर्वी ते केंद्रीय ऊर्जामंत्री होते. ही केंद्रीय पातळीवरील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात होती. ही सर्व मोठी पदे त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवली आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वर्धापन दिन विशेष  <4 उ टँंल्ल>एकाच वेळी   </4 उ टँंल्ल> महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीचा आज पर्यंतचा इतिहास पाहिला तर सोलापूर जिल्ह्याचे महत्त्वाचे योगदान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच संयुक्त महाराष्ट्रापासून ते स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मिती नंतरही जवळजवळ 1974 पर्यंत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, संपर्कमंत्री हे बाहेरचेच होते.