जाहिरात
Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
Epaper
 
 
मित शहा यांची भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार आणि पक्षावर पूर्ण पकड आली. दोन गुजराती माणसांच्या हातात देशातील मोठय़ा राजकीय पक्षाचे नियंत्रण आल्यामुळे मला इतिहासातला एक काळ आठवला. साधारण शतकापूर्वी गांधी आणि जिना हे दोन गुजराती अख्खा देश नियंत्रित करत होते. फरक इतकाच की, त्या वेळी देशात वर्चस्व असणार्‍या काँग्रेसला ते दिशा देत होते.   अमित शहा यांच्या अध्यक्षपद निवडीसंदर्भात प्रसृत झालेल्या बातम्या सांगतात की, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 71 जागा निवडून आणण्याच्या पराक्रमाबद्दल शहा यांना हे बक्षीस मिळाले आहे. मात्र, मी या मताशी सहमत नाही. शहा हे मोदींच्या गुजरातमधील मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री होते. साधारण दहा वष्रे त्यांनी हा पदभार सांभाळला. दरम्यान, सोहराबुद्दीन शेख या व्यक्तीवर दहशतवादी असल्याचे आरोप करून त्याचा खून घडवून आणण्याच्या प्रकरणात अमित शहा यांचे नाव पुढे आले. सोहराबुद्दीनची बायको कौसर आणि साक्षीदार तुलसीराम प्रजापती यांनाही ठार करण्यात आले होते. पोलिसांच्याच कबुलीजबाबानुसार सांगायचे, तर गुजरात पोलिसांनी हे सारे शहा यांच्याच अमलाखाली केले. अजूनही यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. शहा यांच्यावर सोहराबुद्दीनच्या प्रकरणातील असे सगळे आरोप असतानाही भाजपच्या 13 सदस्यीय संसदीय समितीने त्यांची अध्यक्षपदी निवड केली. या समितीत लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांचाही समावेश होता. ही मंडळी खरं तर मोदी सत्ताधीश बनावेत, या विरोधात होती. पण आज ते स्वत:च सत्ताहीन झालेले दिसतात. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या मते, शहा यांना अडवाणी यांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद देण्याचे आणि मोदींच्या प्रत्येक कृतीची वाहवा करण्याचे, असे दोन अधिकार मोदींनी अडवाणींपुरते राखून ठेवले आहेत.     3पान   4  ´ffWXf  dVfOXeʨfZ ÀffBʶff¶ff Àfa°fWXe ³ffWXe°f Afd¯f QZ½fWXe ³ffWXe°f, WZX VfaIYSXf¨ff¹fÊ À½ff¸fe À½føY´ff³faQ ¹ffa³fe AÕeIYOZX¨f IZYÕZXÕZX ½f¢°f½¹f ¸fbTf°f °¹ffa¨¹ff Ad²fIYfSXIYÃfZ¶ffWZXSX¨fZ AfWZX. VfaIYSXf¨ff¹ff˳ff IYû¯f BÊV½fSX AfWZX ½f IYû¯f ³ffWXe, ¹ff¨fZ dVfRYfSXÀf´fÂf QZ¯¹ff¨ff ªfSXfWXe Ad²fIYfSX ³ffWXe. °fSXeWXe °fZ AÀfZ ¶fûÕ°f AfWZX°f. ªf¯fc BÊV½fSXf¨fe °f´ffÀf¯fe IYSX¯ffSXf EIY °f´ffÀf¯fe ³ffIYf AdÀ°f°½ff°f AfWZX Afd¯f WZX ¦fÈWXÀ±f °¹ff °f´ffÀf¯fe ³ff¢¹ff¨fZ ´fi¸fbJ AfWZX°f...