जाहिरात
Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
अनुराधा परब    </>एकाच भाषेत अभिव्यक्त होणार्‍या साहित्यिकांची वेगवेगळी संमेलने, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय मानायचा की विचारसौहार्दाचा पराभव? इंग्रजी भाषेचा न्यूनगंड आणि मराठीचा अहंगंड या दोन टोकाच्या अवस्थेला जबाबदार कोण? भालचंद्र नेमाडे हा आधुनिक मराठी साहित्याचा मापदंड का मानायचा? या व अशा काही थेट प्रश्नांवर चिपळूण येथे 11 ते 13 जानेवारीदरम्यान भरणार्‍या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक, समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी केलेली ही खास बातचीत.    रविवार, 6 जानेवारी 2013  नवलेखकांना   नेमाडेंच्या   तुलनेत का तोलायचे?    </>12 जानेवारी 2013 रोजी स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती आहे. या निमित्ताने विवेकानंदांच्या कार्याचे स्मरण केले जाईल, त्यांनी दिलेल्या प्रेरणांचा शोध घेतला जाईल. काही अंशाने त्यांचे विभूतिपूजनही होईल आणि त्यांना देवत्व बहाल करण्याची, आचार-विचारांच्या विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याची नव्याने चढाओढही लागेल.. ‘आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे, हा आहे सैतानाचा बाजार असे स्पष्ट मतप्रदर्शन करणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीवर, जनमानसावरील प्रभावावर आणि माणूस म्हणून जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर प्रकाशझोत टाकणारा खास लेख..    ‘दक्षिणेश्वराच्या मंदिरात तुम्ही वेश्यांना प्रवेश देत नाही, हा भयावह प्रकार आहे. या अभागी बहिणींना तर देवाच्या आधाराची अधिक गरज आहे. मंदिर त्यांच्यासाठी मोकळे करा.  <टं1ं3ँ्र 3>‘रसिकमधील लेख वाचा   </टं1ं3ँ्र 3>