Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
Epaper
 
 
शेवटच्या पानापासूनपेपर वाचण्याचे दिवस पुन्हा सुरू झालेत. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या युरो कप-२०१६ फुटबॉल स्पर्धेने जगभरातल्या फुटबॉलप्रेमींना टीव्हीसमोर डिंकासारखं चिकटवून ठेवण्यास प्रारंभ केलाय. प्रत्यक्ष मैदानामधला खेळ उत्तरोत्तर रंगत चालला आहेच; पण स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांमध्ये कधी चैतन्याच्या तर कधी हिंसेच्या लाटा उसळून येताहेत. लिग असो वा युरो कप, प्रेक्षकांमध्ये चकमकी घडल्या नाहीत, असं यापूर्वी क्वचितच घडलंय. पण मुळात, फुटबॉलला बघायला येणाऱ्यांची ‘प्रेक्षक-संस्कृती कशी आहे, यापूर्वी प्रेक्षकांनी कसं वर्तन केलंय, त्याचे परिणाम काय झालेत, ही हिंसक मानसिकता वैश्विक लक्षण आहे का? त्यातही, कोसळत्या जागतिक अर्थव्यवस्थेचा, सिरियायुद्धाचा युरोप-रशिया संघर्षाचा याच्याशी दुरन्वये संबंध आहे का? भारतात अशी दांडगाई फुटबॉल सामन्यादरम्यान किती वेळा अनुभवास आली आहे? युरो कपच्या संदर्भात दांडगाई करणाऱ्या प्रेक्षकांचं रीतसर नेटवर्क आहे का? त्याला माफिया टोळ्यांची साथ असते का? अशाअनेक मुद्द्यांचा आढावा घेणारा हा विशेष लेख...  एक पाऊल मागे  मूलतत्त्ववादी घटकांनी आपले उपद्रवमूल्य दर्शविण्यासाठी क्रीडा स्पर्धांवर आता चाल केली आहे. त्यालाच, क्रीडागुंडगिरीची साथ मिळाल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. क्रीडा दहशतवाद या नवीन आक्रमणाचा हा फाऊल रोखून गुंडगिरीला रेड कार्ड दाखविण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे उभे ठाकले आहे.      भारत... सुदैवाने