Home >> Jalna
Change Your City
 

Go to Page << Previous1234Next >>

 
Epaper
 
 
जालना  मतमोजणीदरम्यान झालाहाय टेन्शन ड्रामा  राजेश टोपे हे ४३ हजार ४७६ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. शिस्त संघटन कौशल्याच्या जोरावर मतदारसंघात मजबूत पकड  भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर हजार ३६० मतांनी विजयी.   शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख. सुरेश जेथलिया यांना केले पराभूत.  भाजपमधून शिवसेनेत गेलेले रमेश गव्हाड यांच्यामुळे संतोष दानवे यांच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र दानवे यांनी त्यावर मात केली.  भाजपचे उमेदवार नारायण कुचे २३ हजार ५९३ मतांनी विजयी. पहिल्याच प्रयत्नात थेट बदनापूर मतदारसंघात मारली मुसंडी.  जालना. सोमवार. २० ऑक्टोबर २०१४  जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. त्यात भाजपने तीन जागा मिळवत जिल्ह्यात मुसंडी मारली तर भोकरदनची जागा राष्ट्रवादीने गमावली असली तरी घनसावंगीची जागा जिंकून राजेश टोपे चौथ्यांंदा विधानसभेत पोहोचले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश जेथलिया, शिवसेनेचे संतोष सांबरे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे आिण काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे चार आमदार पराभूत झाले. जालन्यात अर्जुनराव खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा निसटता पराभव करून विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व वाढले आहे, तर दोन जागा मिळतील अशी अपेक्षा ठेवलेल्या काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही.