जाहिरात
Home >> Jalgaon >> Jalgaon Zila
Change Your City
 

Go to Page << Previous1234Next >>

 
Epaper
 
 
धुळय़ाच्या बातम्या वाचा <ळंँें>: 666.्िर58ें1ं3ँ्र.ूे  </ळंँें> धुळे. बुधवार, 30 जुलै 2014 पान 3  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0 मध्यस्थांशिवाय करा वहिवाटीची..  पान. 2  0 समभाव जपण्याचा संदेश!  पान. 3  0 छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी..  पान.4 आतील पानांत न्यूज इनबॉक्स महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर वसुलीमुळे व्यापार्‍यांना त्रास होत आहे. त्यामुळे हा कर बंद करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे व्यापारी महासंघाने केली. हा कर बंद झाल्यास महापालिकेचे उत्पन्न आणखी कमी होणार आहे.  महासंघातर्फे एलबीटी वसुलीला विरोध करण्यात आला आहे. 26 महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर स्थानिक संस्था कर लादण्यात आला आहे. करवसुलीची पद्धत व्यापार्‍यांसाठी त्रासदायक असून त्यामुळे जाच वाढला आहे. त्यामुळे राज्यातील क व ड वर्ग महापालिका क्षेत्रातील स्थानिक संस्था कर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात यावा, असे व्यापार्‍यांनी म्हटले आहे. वाढीव मूल्यवर्धीत करातून क आणि ड वर्ग महापालिकांना अनुदान द्यावे, आवश्यक असल्यास मूल्यवर्धीत करावर अधिभार नोंदणी शुल्कात वाढ व व्यवसाय कर वसुलीचा पर्याय महापालिकांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे झाले तर उत्पन्न कमी होईल. पाणीपुरवठा विभागात मानधनावर अभियंते लायसन्स दाखवा.. अन् पुढे निघा.. <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>रजा टाकून कर्मचार्‍यांनी घेतली चार दिवसांची सुटी  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दिवसाचा लखलखाट पडतोय महागात अल्पसंख्याकांची मोट बांधण्यावर अजित पवारांचा भर रमजान ईदनिमित्त मंगळवारी शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या ईदगाह मैदान, हजरत अनजान शाह दाता सरकार दग्र्यासह विविध भागांतील मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. या वेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हजरत अनजान शाह दाता सरकार दग्र्याच्या बाहेर ईदच्या पर्वावर सर्वधर्म समभावाची शिकवण देण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकारलेली वेशभूषा. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व एकत्र राहिल्यास समाजात शांतता नांदू शकते, असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. ईदचा मुहूर्त साधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. (सविस्तर वृत्त पान 3 वर..) धुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी विकासाची ‘ब्लू प्रिंट गरजेची आहे.आपल्याकडे असलेल्या संकल्पना आम्हाला कळवा.   संपर्क :  दैनिक दिव्य मराठी, सुमन आर्केड, धुळे   ई-मेल :  nilesh.battasee@dainikbhaskargroup.com   संपर्क :  8390908911, 02562 - 237544 आजचा सूर्यास्त 19.13  उद्याचा सूर्याेदय 06.04