Home >> Jalgaon >> Dhule
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
यंग इंडिया 4जानेवारीत प्रस्ताव पाठवल्यानंतर सप्टेंबरमध्ये तो मंजूर झाला आहे. त्यामुळे आता अधिक अभ्यास आणि मेहनत करून संशोधन करण्याची तयारी सुरू केली आहे. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>प्रा.डॉ.पद्माकर चव्हाण, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>उमवि, जळगाव  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> विद्यापीठाचाही लाभ  या प्रकल्पासाठी डॉ.चव्हाण यांना मिळणार्‍या अनुदानातून ते ‘फिल्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे यंत्र खरेदी करणार आहेत. भारतात अत्यंत कमी विद्यापीठांमध्ये हे यंत्र उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक विद्यापीठांशी करार करून त्यांच्या ‘नॅनो मटेरियलवरही या यंत्राच्या साहय़ाने संशोधन करता येणार असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा या क्षेत्रातला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> हे आहेत आरोप  0सामूहिक बलात्कार 0अनैसर्गिक कृत्य करणे व करण्यास भाग पाडणे 0धमकावणे 0मारहाण करणे 0कट रचणे  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>विरोधात ठोस पुरावा नाही; सीबीआयचे कोर्टात शपथपत्र  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> मेजर खानखोजे प्रकरण  मेजर नारायण खानखोजे यांच्या सदस्यत्वासाठी शिंदेंनी प्रयत्न केल्याच्या आरोपाचे सीबीआयने खंडन केले. खानखोजे यांनी सदस्यत्वासाठी प्रयत्न केला व सदनिकेसाठी त्यांचा मुलगा व सुनेने पैसे मोजले. यात माजी आमदार कन्हय्यालाल गिडवाणींची भूमिका स्पष्ट होणे कठीण असल्याचे नमूद करून गिडवाणी व खानखोजे सध्या हयात नाहीत, अशा शब्दांत सीबीआयने हतबलता व्यक्त केली.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सोने -चांदी चकाकले जागतिक बाजारात डॉलरचे मूल्य घसरल्याचा फायदा सराफा बाजाराला झाला. नवी दिल्ली सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 410 रुपयांनी वाढून 30,810 झाले. चांदीने किलोमागे 990 रुपयांची वाढ नोंदवत 51,200 असा भाव नोंदवला. जळगावात गुरुवारी सोने 30,700 रुपयांपर्यंत पोहचले होते.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकेल : रुपयाला येत चाललेल्या बळकटीमुळे आगामी काळात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होऊ शकतील. कच्च्या तेलाच्या आयातीमधील तूट कमी होण्याची आशा.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आज पतधोरणाचा आढावा : आरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात अर्धा टक्का कपातीची आशा आहे. यामुळे होमलोन घेणार्‍यांना 20 हजारांच्या हप्त्यावर 1 हजार रुपयांचा फायदा होऊ शकेल.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आंतरराष्ट्रीय बाजारही बहरला  फेडरल रिझर्व्हच्या घोषणेमुळे युरोपीय बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. एफटीएसईचा शेअर 1.5 टक्क्यांनी,तर सीएसी आणि डीएएक्सच्या शेअर्सचा भाव 1 टक्क्यांनी वाढला. निक्की, हँगसँग या बाजारांतही 1.5 टक्के तेजी आली.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> रिअल इस्टेटमध्येही धूम इंडियाबुल्स रिअल इस्टेट, युनिटेक, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, एचडीआयएल या कंपन्यांच्या शेअर्सनी 9.5 टक्क्यांची उसळी घेतली.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> बँकिंग सेक्टरची बाजारात लूट : येस बँकेचे शेअर्स 23 टक्क्यांनी तर युनियन बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी या बँकांचे शेअर्स 10.5 टक्क्यांनी वधारले.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या घोषणेमुळे बाजारात उत्साह तेजीची दोन मुख्य कारणे  1. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह : या मध्यवर्ती बँकेने आर्थिक पॅकेजमध्ये कपात होणार नसल्याची घोषणा केली. अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यातून दरमहा देण्यात येणारी 85 अब्ज डॉलरची सवलत मागे घेतली जाण्याचे संकेत होते.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े>2. रिझर्व्ह बँक गव्हर्नर : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन शुक्रवारी पहिल्यांदाच तिमाही पतधोरण आढावा जाहीर करणार आहेत.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0 सेन्सेक्स 664 अंकांनी वधारून 20,647 वर, 3.43 टक्के वाढ  0डॉलरच्या तुलनेत रुपया 161 पैशांनी मजबूत  0एक डॉलरची किंमत 61.77 रुपये, वाढ 2.54 टक्क्यांची  0 सोने 410 रुपयांनी वधारले, 30,810 रुपये तोळ्याचा भाव मालामाल । सेन्सेक्सचा तीन वर्षांतील उच्चंक, गुंतवणूकदार 1.84 लाख कोटींनी र्शीमंत फेडरल धोरण बदलणार?  अमेरिकी फेडरल रिझर्व्ह दर महिन्याला आपल्या धोरणाचा आढावा घेते. फेडरल बँकेचे अध्यक्ष पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. नवे अध्यक्ष कदाचित नव्याने धोरण आखतील. त्यामुळे सध्या शेअर बाजारात असलेली तेजी किती दिवस टिकेल, हे सांगता येणार नाही.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> .. बुडत्याला काडीचा आधार! पुढच्या वर्षी  ‘मोअर या.. 13 राज्ये 1 66 आवृत्त्या <ऊइ टं23ँीं>िदिं्बड्डøभ्र्ख् óक्करभ्ख्र्ùव ष्ठ़स्नव  </ऊइ टं23ँीं>ि ..तर दूरचित्रवाणी संच होतील आणखी स्वस्त ! <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>नरेंद्र दाभोलकर हत्या; राज्य सरकार स्पॉन्सर्ड?  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> आदर्शप्रकरणी शिंदेंना क्लीन चिट मुंबई गँगरेपप्रकरणी 600 पानी आरोपपत्र रुपयाला बळ, सेन्सेक्सची झेप न्यूज इनबॉक्स मधुरिमा आज 1महाराष्ट्र 1गुजरात 1मध्य प्रदेश 1छत्तीसगड 1राजस्थान 1नवी दिल्ली 1पंजाब 1चंदिगड 1हरियाणा 1हिमाचल प्रदेश 1उत्तराखंड 1झारखंड 1जम्मू-काश्मीर 17 राज्ये 117 केंद्रे 1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर