Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1011Next >>

 
Epaper
 
 
चारवर्षीय क्रिकेटपटू दररोज तीन तास करतोय कठोर परिश्रम  जळगाव  पाच वर्षांत १९ हजार व्यसनाधीनांची आत्महत्या; ४० टक्के महाराष्ट्रातील  दीपक आनंद | कोटा   आयआयटीआणि एनआयटीत प्रवेशासाठी होणाऱ्या समुपदेशनात स्मार्ट पद्धतीने भाग घेतला तर शेवटच्या रँकच्या विद्यार्थ्यांनाही देशातील श्रेष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकतो. या वर्षी आयआयटी आणि एनआयटी प्रणालीसाठी सुरू असलेल्या समुपदेशनात जेईई मेन्समध्ये १०,७४,२१३ वी रँक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एनआयटी मिजोरामच्या स्थापत्य शाखेला प्रवेश मिळाला.   विशेष म्हणजे सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये जेईई मेन्स दिली होती. निकालानंतरही जॉइंट सीट अलोकेशन बोर्डातर्फे (जोसा) केल्या जाणाऱ्या समुपदेशनासाठी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी पात्र करण्यात आले.   उर्वरितपान  १४९ सचिव किंवा उच्चपदी दलित नाही