Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
गुलाबराव पाटलांचा जामीन फेटाळला  उद्याेगांसाठी वीजसवलत, मंत्रिमंडळात खडाजंगी  यंदापुरता नीट दिलासा  यंदा १०९ टक्के पाऊस!  २५ लाखांत तंत्रज्ञान मिळणार   राजपत्रातीलसूचनेनुसार मोन्सँटोला २५ लाखांची सायनिंग अमाउंट देऊन कोणतीही कंपनी जीएम तंत्रज्ञानाचा करार करू शकते. ही सायनिंग अमाउंट दोन हप्त्यांत द्यायची आहे. पहिला हप्ता दिल्यानंतर १५ दिवसांत संबंधित कंपनीला जीएम तंत्रज्ञान देणे बंधनकारक आहे. ४५० ग्रॅमचे बीटी बियाणे ८०० रुपयांना विकणे अनिवार्य आहे. या ८०० रुपयांच्या िवक्रीवरील १० टक्के म्हणजे ८० रुपये करारकर्त्या कंपनीने करार केलेल्या कंपनीस द्यायचे आहेत. पहिली पाच वर्षे ८० रुपये आणि सहाव्या वर्षांपासून दरवर्षी १० टक्के राॅयल्टी कमी कमी होत जाईल.  भारतातील स्थिती : जागतिक पातळीवर मात्र महिलांची स्थिती भारतातील महिलांपेक्षा वाईट  दारू कारखान्यांच्या पाणी बंदीस सुप्रीम कोर्टाची ना!  इयत्ता बारावीचा आज निकाल