Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
{वेणुगाेपाल धूत, अध्यक्ष व्हिडिअाेकाॅन  चीन : पटींनीपुढे 7.92लाख कोटी रुपये.  क्वालिटी ऑफ लाइफ, म्हणजेच दर्जेदार जीवनशैली. हीच आमची अर्थसंकल्पाच्या या अंकाची थीम अन् आपल्या सर्वांची आशा आहे. मी माझ्या कुटुंबाची जीवनशैली हा अर्थसंकल्प उंचावेल का, याचे उत्तर आपल्याला प्रत्येक बजेटकडून हवे असते. नपेक्षा, प्रत्येक बजेटचे ध्येयच हे असावे. अनेक वर्षांनंतर मोदी सरकारला याची संधीही होती. कारण आज प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या बाजूने आहे. हा अर्थसंकल्प आपल्याला क्वालिटी ऑफ लाइफ देऊ शकेल? अर्थसंकल्पाच्या या विशेष वृत्तांकन-विश्लेषणात दैनिक दिव्य मराठी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे...  एकूण पाने १२+४+६=२२। किंमत ‌~३.००