जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
जिल्हापेठ पोलिसात हजर झालेले आरोपी सूर्यवंशी पिता-पुत्र  पवन सूर्यवंशी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी   या घटनेतील आरोपी पवन हा एकवीस वर्षीय युवक देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करीत आहे. त्याचा भाऊ हर्षल याचा मारहाणीत डोळा निकामी झाला होता. त्यामुळे तो उत्तम कुस्तीपटू असतानाही त्याला कुस्तीस्पर्धा किंवा शासकीय नोकरीच्या संधीतून मुकावे लागत होते. या गोष्टीची प्रचंड चीड सूर्यवंशी कुटुंबीयांना आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही आपल्या भविष्याचा विचार न करता पवनने सोनवणे यांची हत्या करण्यापर्यंतचा निर्णय घेतला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> संभाव्य घोषणा   1. आणखी काही क्षेत्रांना व्याजदरात दोन टक्क्यांची सूट.   2. इन्क्रिमेंटल निर्यातीवर आर्थिक प्रोत्साहन.   3. अनेक नव्या उत्पादनांचा फोकस प्रॉडक्टमध्ये समावेश   4. नव्या बाजारपेठांना फोकस मार्केट स्कीममध्ये जोडणे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> केंद्र सरकारचे संकेत  आणखी काही क्षेत्रांना व्याजदरात दोन टक्क्यांची सवलत  आणखी दोघे अटकेत   सबंध देशाला सुन्न करून सोडणार्‍या या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी रात्री आणखी दोघांना अटक केली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दक्षिण दिल्लीत बसमध्ये बलात्काराचा घृणास्पद प्रकार घडला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>रतन टाटा यांचे उत्तराधिकारी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आणखी मजूर अडकल्याची भीती   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> विलासरावांची जागा, पोटनिवडणूक जाहीर  कठोर कायदाच हवा   4पाण्याच्या वापराचा कठोर कायदा हवा. त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. शालेय स्तरावर मुलांना पाण्याचे महत्त्व कळले तरी भारताच्या येणार्‍या पिढीला भूजलातील पाणी कशाला म्हणतात, हे कळू शकेल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. पामेला ईम्च, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सीनियर सायंटिस्ट, इंटिग्रेटेड सिस्टिम्स इंजिनिअरिंग, कॅलिफोर्निया.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पावसावर अवलंबून राहणे नको   4महाराष्ट्रापुरते सांगायचे तर पावसाळ्यात 120 दिवसांपैकी 50 दिवस पाऊस पडतो. त्यातही 80 टक्के पाऊस 20 दिवसांत होतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाणी मुरण्याचे प्रमाण घटले आहे. पावसावर अवलंबून राहणे धोक्याचे असून भूजलाचा काटेकोर वापर आणि जलफेरभरण हा मार्ग आहे. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. पी. प्रभाकर, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>अँप्लाइड जिऑलॉजी विभाग, सोलापूर विद्यापीठ   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पाणी मुरवण्यासाठी प्रयत्न हवेत   4भारतात भूजल उपशाचे प्रमाण तिप्पट, तर फेरभरण नगण्य आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. हे रोखण्यासाठी कठोर कायदे हवेत. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>नाओकी शिबासाकी, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डिपार्टमेंट ऑफ एन्व्हॉर्नमेंट सिस्टिम मॅनेजमेंट, फुकुशिमा विद्यापीठ, जपान.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> संस्कृतीशी सांगड घालावी   4 पाणी बचत व जलफेरभरणाचा संस्कार बालवयातच करावा लागेल. संस्कृती व पाण्याचे महत्त्व यांची सांगड घालावी. राजकीय इच्छेपेक्षा प्रबोधनातूनच संकटाची तीव्रता कमी होऊ शकते. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>प्रो. व्ही. पी. सिंग, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>(डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल अँड अँग्रिकल्चरल इंजिनिअरिंग) टेक्सास विद्यापीठ, अमेरिका.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> देशातील भूजलसाठा संपणार, जगभरातील जलतज्ज्ञांचा निर्वाणीचा इशारा  13 राज्ये 1 65 आवृत्त्या  <ऊइ टं23ँीं>िदिं्बड्डøभ्र्ख् óक्करभ्ख्र्ùव ष्ठ़स्नव   </ऊइ टं23ँीं>ि <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  विनायक सोनवणे  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पूर्ववैमनस्यातून नगरसेवकाचा खून   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>गँगरेपप्रकरणी जलदगती खटला   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दिव्य एज्युकेशन   पान. 7  काय उपाययोजना करता येतील   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आगामी पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची, उपाय न झाल्यास स्थिती बिकट   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>र्शीकांत सराफ/आशिष देशमुख । औरंगाबाद   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>भारतात भूजल उपशाचे प्रमाण जगाच्या तुलनेत तिप्पट असून, जल फेरभरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. कायद्याचा कोणताही धाक नाही. संपूर्ण देशात फक्त 30 टक्के भूजल शिल्लक राहिले आहे. त्यात वाढ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. त्यामुळे येत्या 20 वर्षात भूजलाचा साठा रिकामा होण्याची भीती आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूजलशास्त्रज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.   मौलाना आझाद कॉलेज, असोसिएशन ऑफ जिओलॉजिस्ट अँड हायड्रोलॉजिस्ट व इंटरनॅशनल ग्राउंडवॉटर परिषदेतर्फे पाचवी जागतिक भूजल परिषद होत आहे. त्यानिमित्ताने शहरात आलेल्या तज्ज्ञांशी ‘दिव्य मराठीने भारतातील भूजलाची स्थिती, भवितव्य, उपाययोजना आदी मुद्यांवर संवाद साधला. तेव्हा त्यांनी वस्तुस्थिती मांडली. एका राज्याने नव्हे, तर देशाने सावध होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आगामी पाच वर्षे महत्त्वाची आहेत. या काळात कठोर पावले उचलली नाहीत, मानसिकता बदलली नाही, पाणी अमूल्य असल्याचे भान पाळले गेले नाही, तर भयानक स्थिती उद्भवेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आहे पाऊस तरीही : </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मध्यपूर्व आशिया, अमेरिकेतील काही राज्ये, जपानच्या काही भागांच्या तुलनेत भारतात प्रचंड पाऊस पडतो. पण त्यातील जेमतेम दहा टक्केच पाणी बांध, धरणांद्वारे अडवले जाते. शेततळ्यांचे प्रमाण नगण्य आहे. शहरीकरणाचा वेग 30 वर्षात प्रचंड वाढला आहे. पाणीपुरवठा यंत्रणा नसल्याने लोक जमिनीतील पाणी वापरावरच भर देत आहेत. जंगले उद्ध्वस्त होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूगर्भातील जलसाठय़ाचा उपसा वेगाने वाढत आहे. जल फेरभरणाचे प्रमाण जेमतेम 0.5 टक्के आहे. त्यामुळे पावसाळा वगळता अन्य मोसमात पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवते. </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>उर्वरित. पान 12  1महाराष्ट्र  1गुजरात 1महाराष्ट्र  1मध्य प्रदेश 1छत्तीसगड 1राजस्थान 1नवी दिल्ली 1पंजाब 1चंदिगड 1हरियाणा 1हिमाचल प्रदेश 1उत्तराखंड 1झारखंड 1जम्मू-काश्मीर  17 राज्ये 117 केंद्रे  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर