जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
<ऊइ टं23ँीं>िङ्खक्कùवभ्क्वख्र्।   </ऊइ टं23ँीं>ि पुतळ्यांवर उधळपट्टी करण्याऐवजी गरिबांना मदत करा  सुविचार   अज्ञानी असणे लाजिरवाणी बाब नाही. उलट काही शिकण्याची इच्छाच नसणे वाईट आहे.   1 बेंजामिन फँ्रकलिन  एकूण पाने 12+4=162किंमत 5 3.00  खासगी विद्यापीठांना मोकळे रान . 3  जळगाव   शनिवार, 19 जानेवारी 2013  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  रसिक उद्या  पहिला दिवस । सत्ता, पत राखण्यासाठी सोनियांचे धडे  इशारा पक्षाला, विश्वास सरकारवर  पाच अपयशांचा पाढा, महागाईवर मात्र गप्प!  अजित पवार यांच्यावर केली मात   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुरु असलेल्या ‘एनडीडीबीच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन एकाच दगडात दोन पक्षी मारत आपली मुत्सद्देगिरी सिद्ध केली. सहकार क्षेत्रात असलेली राष्ट्रवादीची राजवट उलथविण्यासाठी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शिखर बँकेवर प्रशासक बसवण्याची कारवाई केली आहे. त्या दृष्टिकोनातून दूध संघाचा विषय महत्त्वाचा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बलस्थान असलेल्या सहकारी संस्थांवरील सत्ता उलथून टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘सायलेंट किलर या भूमिकेतूनच हा निर्णय झाला आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> फिल्डिंग अपयशी   जिल्हा बॅँक गेल्यावर तेवढीच तोलामोलाची संस्था पुन्हा पक्षाकडे आणून वरिष्ठांची र्मजी कायम राखण्यासाठी पालकमंत्र्यांकडून दूध संघाची फिल्डिंग लावली जात होती. परंतु ही राजकीय स्थिती लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशिवाय निर्णय घेतला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> वीज भारनियमनचा फटका   बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडल्याने बँकेची सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली. बॅँकेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि इर्मजन्सी सायरन ही सुविधा होती. मात्र, भारनियमनामुळे सीसीटीव्ही बंद होते. तर भीतीमुळे पायाजवळ सायरन असतानाही रोखपाल वाजवू शकले नाहीत. घटना घडून गेल्यानंतर पाच मिनिटांनी वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतरचे सर्व चित्रण सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाले. मात्र, चोरीच्या घटनेचे चित्रिकरण होऊ शकले नाही.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>स्टेट बँकेच्या किनगाव शाखेवर सशस्त्र दरोडा   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> राजकारण  देवकरांचे उधळले मनसुबे !  जळगावात दहाव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. सोबत संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. मोहम्मद आजम, स्वागताध्यक्ष गफ्फार मलिक, संमेलनप्रमुख डॉ. शेख इक्बाल मिóो, जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, विलास सोनवणे, अब्दुल मजीद जकेरिया, प्रा. फ.मु. शहाजिंदे, कवी ए.के. शेख, प्रा. जावेद पाशा कुरेशी, खलील मोमीन. (छाया- आबा मकासरे)   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ  जैनांसह 53 आरोपींना हजर राहण्याचे आदेश  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर  लिव्ह वेल लूक गुड  काँग्रेस सामान्यांसाठी मोठा बदल घडवून आणेल का?  दृष्टिक्षेप