Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
लॅबमध्ये तयार होतोय डोळे, हाडांवरील इलाज अधिवेशन तीन आठवड्यांचे, प्रत्यक्ष कामकाज १३ दिवस आठवलेंच्या कवितेवर राज्यसभेमध्ये हशा जनलोकपाल प्रक्रियेत केंद्राने अडथळे अाणल्यास मध्यस्थी करू : अण्णा हजारे महात्मा गांधींनी अशा राष्ट्राची कल्पना केली होती जिथे माणूस असण्याचे मूळच परस्पर विश्वासात आहे. रोज आम्ही जी हिंसा पाहत आहोत तिच्या मुळाशी भीती, अविश्वास आहे. या हिंसेशी लढण्यासाठी जेव्हा अाम्ही नव्या मार्गांचा विचार करतो तेव्हा अहिंसा, संवाद आणि तर्कशक्तीचे विस्मरण होता कामा नये. सार्वजनिक अभिव्यक्तीला शारीरिकच नव्हे तर मौखिक हिंसेपासूनही मुक्त ठेवायला हवे. भारतात खरी अस्वच्छता गल्लीबोळात नाही. ती आमच्या मनात आहे आणि त्यांचे-आमचे, ‘पवित्र-अपवित्र यांच्यात समाजाची विभागणी करणाऱ्या विचारांना दूर सारण्याच्या आमच्या अनिच्छेत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे आम्ही स्वागत करायला हवे आणि ते यशस्वी करायला हवे. आमची मने साफ करण्याचा आणि गांधी विचारांना साकार करण्याच्या प्रयत्नांचा हा प्रारंभ मानला पाहिजे. गांधीजी केवळ राष्ट्रपिताच नाही तर देशाचे निर्माताही आहेत. मुक्त विचार आणि कार्यासह एकत्र येत लोकांनी पुढे जावे, अशी त्यांची इच्छा होती. नरसी मेहता यांचे अमर भजन वैष्णव जन तो... सांगते की जो दयाळू आहे आणि दुसऱ्यांचे दु:ख जाणतो तोच खरा भक्त असतो. जळगावात महामार्गावर ‘फ्लायअाेव्हरचा प्रस्ताव सूचना पाठवा अन‌् १० लाख जिंका कार्तीच्या मित्रांच्या ठिकाणांवर छापे सनातनवर बंदी नकाे; चिदंबरम‌ यांचाच शेरा दुष्काळ मदतीचा पैसा शेतकऱ्यांना मिळेना! नागपूरमधील खेळपट्टी सुमार; चौकशीचे आदेश लेखी परीक्षेविना होणार ३५ हजार शिपायांची भरती अडवाणींच्या पत्नी एम्समध्ये दाखल; प्रकृती स्थिर रेल्वेचे तिकीट रद्द करणे, रिफंडसाठी वेगळे काउंटर पीएफ दाव्यासाठी ‘सरल; संक्षिप्त फॉर्म झाला जारी