जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
सीबीआयमार्फत दबाव आणला जातोय : मुलायम यांचा आरोप  सवाई गंधर्व महोत्सव आणि पं. भीमसेन जोशी यांचे अतूट नाते समारोपाच्या दिवशी रविवारी अधिक घट्ट झाले. पं. भीमसेन यांचा नऊ वर्षांचा नातू विराज र्शीनिवास जोशीने तीन रचना सादर करून आजोबांना आदरांजली अर्पण केली. बातमी . पान 3  तिसरी पिढी..  भारताकडून निषेध   नवी दिल्ली । पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांच्या वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. गृह सचिव आर. के. सिंह यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> कट भारतीय अतिरेक्यांनीच आखला  पाक दौर्‍यासाठी पंतप्रधानांचा नकार   पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाक दौर्‍यास नकार दिला आहे. चटवाल हे डॉ. सिंग यांचे जन्मगाव. तेथील लोक त्यांना भेटण्यास उत्सुक आहेत. म्हणून निमंत्रण दिले, परंतु, हल्ल्यात पाकने काय न्याय केला? असा प्रश्न गावकरी विचारतात, त्याचे काय?, अशी सिंग यांची भावना असल्याचेही मलिक म्हणाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> जबी भारताचा गुप्तहेर!   26/11च्या हल्ल्यातील आरोपांखाली पकडला गेलेला अबू जुंदाल ऊर्फ जबीऊद्दीन अन्सारी भारतीय गुप्तचर संस्थांचा हस्तक होता, असा दावा मलिक यांनी पुन्हा केला. जबीने सुरुवातीला खबर्‍याचे काम केले, मात्र नंतर गद्दारी केली. एखादा खबर्‍या दुहेरी एजंट असू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. जबी भारतात होता तेव्हाच उलटला होता. नंतर तो पाकला गेला, अशी कथाही मलिक यांनी रंगवली. तोयबाचा अतिरेकी जबी हल्ल्याच्या वेळी पाकमध्ये कंट्रोल रूममध्ये होता. त्याला काही दिवसांपूर्वी सौदीतून भारतात आणण्यात आले आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> भारतीय सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्या : रेहमान मलिक  अहलुवालियांचेही असेच बोल   नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनीदेखील देशातील लोकांच्या रोजीरोटीचे गणित मांडताना असेच वक्तव्य केले होते. शहरी भागात रोज 32 रुपये आणि ग्रामीण भागात 27 रुपयांवर एका व्यक्तीची गुजराण होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>0मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे अजब गणित 0अन्नधान्याचे भावच ठाऊक नाहीत : भाजप   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> अपेक्षित किंमत मिळाली नाही   1946 च्या बॅटसाठी स्थानिक डॉन ब्रॅडमन संग्रहालयाला 1 लाख 20 हजार डॉलर अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ही बॅट 65 हजार डॉलरला विकली गेली. ग्रीन कॅपलाही 1 लाख 80 हजार किंमत येईल असे अपेक्षित असताना केवळ 1 लाख डॉलर मिळाले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> ब्रॅडमन युगातील कॅप आणि बॅट  0ब्रॅडमन युग म्हणून ओळखल्या जाणार्‍या 1946 च्या काळात ते बॅगी ग्रीन कॅप वापरायचे. त्यांची ही आवडती कॅप होती.   0405 धावांच्या विक्रमी भागीदारी करताना ब्रॅडमन यांनी 234 धावा ज्या बॅटने कुटल्या त्या बॅटचाही लिलाव झालेल्या वस्तूंत समावेश. सिड बर्नेस (234 धावा) याच्यासोबत ही भागीदारी त्यांनी केली होती.   0कॅनडा, अमेरिका दौर्‍यात ब्रॅडमन यांनी वापरलेली एक बॅटही लिलावासाठी होती. जेसी मेंझिस यांच्याशी विवाहानंतर लगेच हा दौरा झाला होता म्हणून या दौर्‍याला ‘हनिमून टूर असे संबोधले जायचे. या बॅटसाठी 15 हजार डॉलर अपेक्षित असताना 8 हजार डॉलर मिळाले.   0तिसर्‍या बॅटचाही लिलाव झाला. न्यू साऊथ वेल्स आणि द. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ब्रॅडमननी वापरलेल्या या बॅटला 10 हजार डॉलर किंमत आली.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अज्ञात मालक  <इँं2‘ं16>त्त्क्ल् घ्क्ड्डवत्त्क्क   </इँं2‘ं16> वुमन्स चॉईस  अग्रलेख पान. 6   बाजारात नाहीत तुरी..  मराठी मुलूख पान. 3   वैद्यकीयचे विद्यार्थी कोर्टात  ‘रागिणी एमएमएस-2 चे वेध . 03  सचिन फायटर . 10  सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ‘धुळे सांस्कृतिक महोत्सव धुळ्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात सुरु आहे. या महोत्सवात ‘ललाटी भंडार या गीतावर समूह नृत्य सादर करताना कमलाबाई कन्या शाळेतील विद्यार्थिनी. बातमी.पान 2  उदे गं अंबे उदे..  सुविचार   क्रोध आणि हर्षोल्हासाच्या अवस्थेतही जो आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवू शकतो तोच खरा परिपूर्ण माणूस आहे.   1 शेख सादी  13 राज्ये 1 65 आवृत्त्या  <ऊइ टं23ँीं>िदिं्बड्डøभ्र्ख् óक्करभ्ख्र्ùव ष्ठ़स्नव   </ऊइ टं23ँीं>ि जळगाव   17 डिसेंबर 2012  एकूण पाने 12+4=162किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  अर्थप्रवाह . पान 7  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मेडिकल सीईटीला कोर्टाचा हिरवा कंदील   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मुंबई हल्ल्याबाबत पाकची मुक्ताफळे   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी दौर्‍याचा रविवारी औरंगाबादेत विभागीय मेळाव्याने समारोप झाला. कोल्हापुरातून 3 डिसेंबर रोजी हा दौरा सुरू झाला होता.  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>कुटुंबाला महिना 600 रुपये रग्गड!   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> श्वेतपत्रिकेत खोटी महिती तटकरेंविरुद्ध हक्कभंग!   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> ‘डॉनच्या जादुई बॅटवर भारतीयाची मालकी  काश्मिरी तरुणांनी   काढले शॉपिंग पोर्टल  अजमेरच्या लढवय्या आशाचा चंदिगडमध्ये गौरव  दृष्टिक्षेप  1महाराष्ट्र  1गुजरात 1महाराष्ट्र  1मध्य प्रदेश 1छत्तीसगड 1राजस्थान 1नवी दिल्ली 1पंजाब 1चंदिगड 1हरियाणा 1हिमाचल प्रदेश 1उत्तराखंड 1झारखंड 1जम्मू-काश्मीर  17 राज्ये 117 केंद्रे  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर