जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणार नाही : मोदी भविष्यात उद्धव यांच्याशी चर्चा शक्य : राज ठाकरे लोकपाल नियुक्तीची केंद्र सरकारची तयारी फ्लायओव्हरही डबलडेकर! ‘भूतनाथ रिटर्न्‍स न्यूज इनबॉक्स अजित पवारांची ही शेवटची टगेगिरी ; गोपीनाथ मुंडें  जळगाव ।  मते दिली नाही तर गावचे पाणी बंद करण्याची अजित पवारांची धमकी म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. आता त्यांची ही अखेरची टगेगिरी असेल. कारण यापुढे त्यांचे सरकार येणार नाही, असा टोला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी लगावला. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गोपीनाथ मुंडे शुक्रवारी जळगावात आले होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सत्तेतील व्यक्तीने मतदारांना धमकी देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने चौकशी करून कारवाई करावी अन्यथा आम्ही न्यायालयात खटला दाखल करू. एनडीए बहुमताकडे जात असल्याचे सांगत भाजप 225 च्या वर जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रावेरसाठी भाजपच्या राज्य निवडणूक समितीने हरिभाऊ जावळेंचे नाव एकमताने निश्चित केले होते. परंतु राष्ट्रवादी उमेदवार बदल्याने राजकीय परिस्थिती बदली. यामुळे भाजपला रावेर मतदारसंघात उमेदवार बदलावा लागल्याचे मुंडे यांनी या वेळी सांगितले. रसिक  उद्या पंतप्रधान मौनी नव्हे, 10 वर्षांत हजारापेक्षा जास्त भाषणे; पीएमओ द बर्निंग डीपी वर्ष 3 1 अंक 216 1 महानगर