जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नोंदी ‘उल्लू कोण बनवतेय ते जनताच सांगेल : भाजप रणजित राजपूत । नंदुरबार  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>सतीश मनवर दिग्दर्शित तुह्या धर्म कोंचा? या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या या चित्रपटाची भाषा अहिराणी आहे. या चित्रपटातील 90 टक्के चित्रीकरण हे नंदुरबार जिल्ह्यात झाले आहे. तसेच चित्रपटात स्थानिक आदिवासींनीही भूमिका केल्या आहेत.  तुह्या धर्म कोंचा? या चित्रपटाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांची व्यथा दिग्दर्शक सतीश मनवर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नंदुरबार तालुक्यातील आर्डितारा, इसाईनगर व जवळच असलेल्या गुजरात राज्यातील अहवा येथे करण्यात आले आहे.  चित्रपटातील ‘खरा खुरा या गाण्यासाठी बेला शेंडे यांना पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. दीड वर्षापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. सुहास पळशीकर यांचीही भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. धर्मांतर या विषयालाही थोडा स्पर्श करण्यात आला असून नक्षलवाद व आदिवासींच्या समस्यांवर थेट हात घालून प्रेक्षकांना बोलका करणारा हा चित्रपट खान्देशासह महाराष्ट्रातील लोकांना आवडेल असाच आहे.  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> एका थप्पडच्या बदल्यात फाशीची शिक्षा माफ 2500 कोटी चार दिवसांत; सहारा समूहाचा नवा प्रस्ताव ‘आपला राज्यातून सव्वाचार कोटी भूमिका पान. 6  0पुरस्कार मिळाला.. आमी नाय पायला! .अग्रलेख  0सत्तापालटाचे ‘भ्रष्टाचार अस्त्र - सुधाकर जाधव न्यूज इनबॉक्स हैदराबादेत 103 कोटी रोख, 70 किलो सोने जप्त वर्ष 3 1 अंक 215 1 महानगर मधुरिमा आज