जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
राजकीय आघाडीवर   0अरुण जेटली, भाजप नेता हा हल्ला सरकारसाठी इशारा आहे. भारताने पाकविरोधात पुरावे जगासमोर मांडावेत.   0राशिद अल्वी, काँग्रेस प्रवक्ता पाकने भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नये. पाकचा पापाचा घडा भरला आहे.   0उद्धव ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष भारतीय जवानांनी पाकमध्ये घुसून 40 सैनिकांची मुंडकी कलम करून आणावीत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> राजनैतिक हालचाली   0परराष्ट्र सचिव रंजन मथाईंनी पाकिस्तानी राजदूत सलमान बशीर यांना पाचारण करून आक्षेप नोंदवला व शस्त्रसंधीचे उल्लंघन करू नये, असे बजावले.   0संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी म्हणाले, भारतीय जवानांच्या पार्थिवाची केलेली विटंबना अमानवीय आहे. याबाबत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन (डीजीसीए) पाक अधिकार्‍यांशी चर्चा करतील.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0 व्हिसा धोरण : दोन्ही देशांतील नागरिकांना व्हिसा देताना उदार धोरण अवलंबण्याच्या करारावर परिणाम होण्याची शक्यता.   0 मोस्ट फेवर्ड नेशन : भारताला पसंतीचे राष्ट्र म्हणून दर्जा देण्याचे पाकचे प्रयत्न मागे पडतील.   0 व्यापाराला खीळ : सध्या दोन्ही देशांदरम्यान 3 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. नव्या तणावामुळे तो कमी होऊ शकतो.   0 दहशतवादावर सहकार्य : मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांवर कारवाई करण्यासाठी पाकने सहकार्य करावे म्हणून सुरू प्रयत्नांमध्ये बाधा येईल.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> परिणाम काय?  दिवसभर कुठे, काय घडले..  .. मी तसे कधी बोललोच नाही!   बुधवारी बारामतीमध्ये आयोजित सत्संगात बापूंनी पीडित मुलीबद्दल आपण काहीच गैर बोललो नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘चार वर्षांपासून माझ्यावर या ना त्या निमित्ताने विविध आरोप लावण्यात येत आहेत. मात्र, ईश्वर माझ्या बाजूने असल्याने मी व्यथित होत नाही, उलट आत्मबल दृढ होत आहे. मी आरोपी असेन तर अटक का केली जात नाही?   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पीडित कुटुंबीयांची सेवा करणार   पीडित मुलीच्या पगारावर कुटुंबाची गुजराण होती. हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. त्या माता-पित्यांनी मला मुलगा मानून सेवेची संधी द्यावी.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> देशाच्या बदनामीसाठी 62 कोटी खर्च   परदेशी शक्तींनी हिंदुस्थानला बदनाम करण्याच्या कुटिल डाव रचला असून त्यासाठी गेल्या चार वर्षांत 62 कोटी रुपये खर्च केले आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> बापूंचे तत्त्वज्ञान  अर्थसंकल्पापूर्वीच भाडेवाढ का?   येता अर्थसंकल्प यूपीएचा अंतिम अर्थसंकल्प आहे. त्यात सुविधांची घोषणा होईल. भाडेवाढ त्यात केली असती तर जनतेचे घोषणांकडे लक्ष गेले नसते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0उप आणि गैर उपनगरीय जनरल क्लास 2/3 पैसे / किमी   0जनरल 4 पैसे/किमी   0स्लीपर 6 पैसे/ किमी.   0एसी चेअरकार 10 पैसे/ किमी.   0एसी 3 टायर 10 पैसे/किमी.   0फस्र्ट क्लास 3 पैसे/ किमी.   0एसी 2 टायर 6 पैसे/किमी   0एसी फस्र्ट क्लास 10 पैसे/ किमी.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 10 वर्षांनंतर सर्वच वर्गांच्या प्रवासभाड्यात वाढ  अशी असेल भाडेवाढ  सर्किटचा राजकुमार हिराणींना टाटा . 03  सायनाची आगेकूच . 10  चौकशी होणार; गृहमंत्री   धुळे येथे झालेल्या दंगलीची सरकारकडून सखोल चौकशी केली जाणार असून त्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक जावेद अहमद यांच्या अहवालाची सरकार वाट पहात आहे. हा अहवाल उद्या प्राप्त होणार असून त्यानंतरच कोणती कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>बळींची संख्या सहावर; संचारबंदी पुन्हा वाढवली   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> सुविचार   प्रेमाची बळजबरी घृणा निर्माण करते. तसेच धार्मिक विचार लादणे चुकीचे आहे.   1 शोपेनहॉवर  जळगाव   10 जानेवारी 2013  गुरुवार  एकूण पाने 12+4=162किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  मधुरिमा उद्या  आम्हाला दु:खावेग आवरेना..  शेरनगरमध्ये (इन्सेटमध्ये) शहीद हेमराजचे पार्थिव पोहोचताच मातेने विलाप केला.  अन् ते हसताहेत  मध्य प्रदेशचा (इन्सेटमध्ये) सुधाकरसिंग शहीद झाल्याचे कळताच पत्नी दुर्गाला दु:खावेग अनावर झाला. चार महिन्याच्या मुलाला कवटाळून तिने अर्शूंना वाट करून दिली.  माझ्या शहीद मुलाचे शिर आणा, चेहरा पाहूनच करीन अंत्यसंस्कार  तरुण-तरुणीतील मैत्री म्हणजे सत्यानाश!  रेल्वेप्रवास 21पासून महागणार  वाट वाकडी धरू नका..  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>धुळे दंगल; जखमी   तरुणाचा मुंबईत मृत्यू   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दृष्टिक्षेप  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर