जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
चव मात्र बदलली   या रोपावर आलेल्या मिरचीतील तिखटपणा कमी झाला असल्याचे लक्षात आले आहे. टोमॅटोतील बिया कमी झाल्या असून आंबटपणाही कमी झाला आहे.   छाया: नागेश बेनीवाल   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> परसबागेसाठी अत्यंत उपयुक्त   संशोधन सध्या तरी शेतकर्‍यांसाठी फारसे उपयुक्त नाही. परसबागेत भाजीपाला घेणार्‍यांसाठी हा प्रयोग उपयोगी आहे. परसबागेत, गच्च्ीवर वा कुंड्यांमध्ये अशा पद्धतीची दोन-तीन रोपटी वाढवली तरी 10 जणांच्या कुटुंबाची टोमॅटो, मिरची, वांग्याची गरज भागू शकते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आणखी संशोधन करू   4 तिन्ही बियांची एकत्र लागवड केली. यावर दोन-तीन वर्षे संशोधन करू. 5 रुपयांपर्यंत नर्सरीत हे रोपटे मिळू शकेल. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>डॉ. र्शीराम पालवे, </टं1ं3ँ्र2टी्िर4े>संशोधक संचालक, जिंदाल क्रॉप सायन्सेस प्रा. लिमिटेड, जालना   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अभिनव प्रयोग  2 सुरेश रैना, विराट कोहली, प्रवीणकुमार, रवींद्र जडेजा अशा नवोदितांना धोनी जास्त महत्त्व देतो.   3 यंदाच्या फेब्रुवारीत सीबी सिरीजमध्ये पाच सामन्यांनंतर धोनीने सेहवागला बाहेर काढले होते.   4 धोनीने हरकत घेतल्यामुळे सेहवागला आशिया कपमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय झाला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> असे केले अपहरण..   4 जुलै रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास सारिकाने फरिदाला (नाव बदलले आहे) झोपेतून उठवले. लघुशंकेच्या बहाण्याने सारिकाने फरिदाला बालगृहाच्या बाथरूमपर्यंत सोबत नेले. या वेळी निवृत्त डीवायएसपीचा मुलगा किशोर आनंद जाधव/शर्मा (19, रा. अजिंक्यनगर), किरण वामनराव चाबुकस्वार (20, रा. हनुमाननगर), नंदू पंढरीनाथ शिरसाट (19, रा. उत्तमनगर) आणि उस्मानाबाद पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा मुलगा आनंद इंद्रजित नागलोद (19, रा. मीरानगर) हे चौघे बालगृहाच्या बाथरूममध्ये लपून बसले होते. ती बाथरूममध्ये शिरताच या चौघांनी तिचे तोंड दाबून बालगृहाच्या भिंतीवरून उड्या मारून तिला एका गाडीतून पळवले. तेव्हा वॉचमन बालगृहाच्या सुरक्षेसाठी तैनात होता. या वेळी सारिकाही त्यांच्यासोबत बालगृहातून पसार झाली.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केल्यानंतर छावणीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत असलेले आरोपी. छाया : दिव्य मराठी.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वीरूच्या निवडीला धोनीचा होता विरोध   वृत्तवाहिन्यांनुसार धोनीने निवड समितीच्या बैठकीत सेहवागच्या फिटनेसवर शंका घेतली होती. आयपीएलच्या 16 सामन्यांत सेहवागने 5 अर्धशतकांसह 495 धावा केल्या आहेत. त्यामुळे फिटनेसविषयी शंका कशी घ्यायची, असे धोनीला सांगण्यात आले. त्यावर मी मॅच फिटबाबत बोलतो आहे, असे धोनी म्हणाला. तेव्हा मॅचमध्ये ते पाहून घेऊ, असे मुख्य निवडकर्ता र्शीकांत म्हणाले.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> घडतेय वेगळेच   0र्शीलंका दौर्‍यासाठी ज्युनियर कोहलीला उपकर्णधार ठेवण्यात आले   0सेहवाग स्वत: नाही तर निकटवर्ती गौतम गंभीरला उपकर्णधार करू इच्छितो   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सेहवागला हवे काय?   0टीम इंडियाचा कर्णधार होण्याची महत्त्वाकांक्षा   0टीमच्या सर्वात जुन्या खेळाडूंपैकी एक   0आयपीएलमध्ये चांगली कामगिरी  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>धोनीविषयी नाराजीची कारणे   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> 1 2010च्या इंग्लंडमधील टी-20 वर्ल्ड कपच्या वेळी फिट नसतानाही सेहवाग टीममध्ये होता. धोनीने सरावावेळी सेहवागवर टीका केली होती. खेळाडू कितीही मोठा असेना, असे वर्तन सहन केले जाणार नाही, असे नंतर म्हटले होते.   5 फेब्रुवारी 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यात धोनीने सेहवाग, सचिन व राहुलला संथ क्षेत्ररक्षक म्हटले होते. या आधारावर सामन्यातून काढण्याची शिफारस केली होती. नंतर कार्यवाहक कर्णधार या नात्याने सेहवागने उत्कृष्ट झेल घेतल्यानंतर ‘मी सिद्ध केले, असे म्हटले होते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> नवा वाद । एका दिवसात सेहवाग दोनदा बोलला  दृष्टिक्षेप  सुविचार   भूतकाळ गेलेला असतो. भविष्याची खात्री नसते. त्यामुळे वर्तमान वाया घालवणे हे सगळा काळ व्यर्थ दवडण्यासारखे आहे.   1 डब्ल्यू. जी. बेनहॅम  जळगाव   7 जुलै 2012  शनिवार  रणबीरविना ‘बर्फी अशक्य . 03  सल्लूची दबंगगिरी . 12  एकूण पाने 12+4=16 किंमत 5 3.00  <ऊइ टं23ँीं>िइ </ऊइ टं23ँीं>िसमूहाचे मराठी वृत्तपत्र  रसिक उद्या  <ऊइ टं23ँीं>िदिं्बड्डøभ्र्ख् óक्करभ्ख्र्ùव ष्ठ़स्नव   </ऊइ टं23ँीं>ि 1महाराष्ट्र  1गुजरात 1महाराष्ट्र  1मध्य प्रदेश 1छत्तीसगड 1राजस्थान 1नवी दिल्ली 1पंजाब 1चंदिगड 1हरियाणा 1हिमाचल प्रदेश 1उत्तराखंड 1झारखंड 1जम्मू-काश्मीर  17 राज्ये 117 केंद्रे  1मुंबई 1बेंगळुरू 1पुणे 1अहमदाबाद (सुरत) 1जयपूर  13 राज्ये 1 65 आवृत्त्या  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>सात अधिकार्‍यांच्या राज्यात बदल्या   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>इंदूर-धुळे रेल्वेमार्गाला नियोजन मंडळाची मंजुरी   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> सुप्रसिद्ध रंगकर्मी सिनेअभिनेता अरुण नलावडे यांनी जळगावात ‘गुण गायीन आवडी हा एकपात्री प्रयोग सादर केला. व.वा.वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या अभिनयास जळगावकरांनी चांगलीच दाद दिली.  मालदा-सुरत आजपासून  नगर जिल्ह्याला पाणी पुरवणार्‍या अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगांत पावसाने जोर पकडला आहे. कडेकपार्‍यांतून धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची नव्याने आवक होत आहे.  माजी डीवायएसपींच्या घरात मुलीवर गँगरेप  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वर्ल्ड कप धोनी नव्हे, टीममुळे!   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>