जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
डाव्या आघाडीला 34 जागा : </टं1ं3ँ्र2टी्िर4े>म्हणजे मागील वेळेपेक्षा (2009) 10 जागा जास्त.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0एकूण जागा : </टं1ं3ँ्र2टी्िर4े>543   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>0एनडीए : </टं1ं3ँ्र2टी्िर4े>206   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>0यूपीए : </टं1ं3ँ्र2टी्िर4े>136   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>0डावी आघाडी : </टं1ं3ँ्र2टी्िर4े>34   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> एनडीएला 206 जागा : </टं1ं3ँ्र2टी्िर4े>भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 206 जागा मिळवील. बहुमताच्या जादुई आकड्यापेक्षा 66 जागा कमी. तथापि, 2009च्या निवडणुकीत भाजपने एकट्याने 116 जागा जिंकल्या होत्या.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> यूपीएला 136 जागा :   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>543 सदस्यसंख्येच्या लोकसभेत काँग्रेसप्रणीत यूपीए 136 जागा मिळवू शकेल. तथापि, 2009च्या निवडणुकीत काँग्रेसने 206 जागा जिंकल्या होत्या.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सपा, बसपा, तृणमूल, द्रमुक कोठे?   बिगरएनडीए आणि बिगरयूपीए पक्षांमध्ये डावी आघाडी, सपा, बसपा, अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेस, बिजद, द्रमुक, जेडीएस, तेलगू देसम, वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचा समावेश.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> सरकारमध्ये ‘इतर निर्णायक   आजमितीला निवडणुका झाल्यास बिगरयूपीए आणि बिगरएनडीए पक्षांसोबतच अपक्षांना 167 जागा मिळतील. म्हणजेच सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका कळीची राहील.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> आज निवडणूक झाली तर..  (आडवाणी यांना 6, मुलायमसिंह 5, नितीशकुमार 3, सुषमा स्वराज यांना 2 आणि </टं1ं3ँ्र2टी्िर4े>शरद पवार यांना 1 टक्का </टं1ं3ँ्र2टी्िर4े>लोक पंतप्रधानांच्या रूपात पाहू इच्छितात.)   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> पंतप्रधानपदास योग्य कोण ?   नरेंद्र मोदी 36 टक्के   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>राहुल गांधी 13 टक्के   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>मनमोहनसिंग 12 टक्के   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>मायावती 09 टक्के   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सोनिया गांधी 08 टक्के   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> खान्देशातील पाच जणांचा समावेश   नव्या कार्यकारिणीत खान्देशातील पाच जणांचा समावेश आहे. यात जळगावच्या स्मिता वाघ महिला मोर्चा अध्यक्षा, आमदार महाजन उपाध्यक्ष, सुनील बढे चिटणीस तर डॉ.राजेंद्र फडके सहसंघटन चिटणीस हे चार व सरचिटणपदी धुळ्याचे आमदार रावळ यांचा समावेश आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> गिरीश महाजन  खेळाडूंची कोठडी वाढली   कोर्टाने र्शीसंतसह तिन्ही खेळाडूंच्या पोलिस कोठडीत 5 दिवसांची वाढ केली. दरम्यान, माजी रणजीपटू बाबूराव यादवलाही अटक झाली आहे. आता 18 जण अटकेत आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> र्शीसंतची मैत्रीण साक्षीची रूममेट   जयपूरच्या सिव्हिल लाइन्स भागात अतुल झाला यांच्या घरी पोलिस र्शीसंतला घेऊन गेले. झाला यांच्या घरच्या पार्टीला र्शीसंतची हजेरी होती. झाला यांची मुलगी व साक्षी रूममेट होत्या, असे एक चॅनल म्हणते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> र्शीसंतची दोन लाखांची खरेदी, गर्लफ्रेंडला 42 हजारांच्या ब्लॅकबेरी झेड-10 ची भेट   नवी दिल्ली । सट्टेबाजांकडून मिळालेल्या रकमेतून र्शीसंतने 10 मे रोजी मुंबईतील डिझल स्टोअरमधून 1 लाख 95 हजारांची खरेदी केली होती. जयपूरमध्ये राहणार्‍या आपल्या गर्लफ्रेंडला 16 मे रोजी ब्लॅकबेरी झेड 10 मोबाइल त्याने गिफ्ट दिला होता. त्याची किंमत 42 हजारांच्या आसपास आहे. पोलिसांनी तो मोबाइलही जप्त केला आहे. त्यासाठी पोलिस र्शीसंतला घेऊन जयपूरला गेले होते. अँडव्हान्स म्हणून मिळालेल्या 10 लाखांतील उर्वरित पैसे र्शीसंतने नाइट क्लब आणि मौजमस्तीत उधळले, असे विशेष पथकाचे आयुक्त एस.एन. र्शीवास्तव यांनी सांगितले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> विंदूची पोहोच स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्सपर्यंत होती. 6 एप्रिलचा मुंबई-चेन्नई सामना विंदूने धोनीची पत्नी साक्षीच्या शेजारी बसून पाहिला होता. कोलकाता नाइट रायडर्सच्या व्हीआयपी बॉक्समध्येही विंदू दिसला होता.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>साक्षीच्या शेजारी बसून विंदूने बघितले होते सामने   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> आयपीएल स्पॉट फिकिं्सग । सट्टेबाज-कलावंतांमध्ये विंदूची मध्यस्थी  चेन्नई फायनलमध्ये दाखल   चेन्नई : 192/1 । </टं1ं3ँ्र2टी्िर4े>मुंबई : 144   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> यंग इंडिया  राजस्थान विरुद्ध हैदराबाद   0स्थळ : फिरोजशहा कोटला, दिल्ली 0रात्री 8 वाजता  आयपीएल-6  पहिली भारतीय महिला   विदेशी महिलांत अमेरिकच्या 61 वर्षीय रोंदा ग्रॅहम यांनी डावा पाय गमावल्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये एव्हरेस्टची यशस्वीपणे चढाई केली होती. अरुणिमाने जवळपास एक वर्ष प्रशिक्षण घेतले. पहिल्या भारतीय एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले. ‘एके दिवशी फोन करून अरुणिमाने इच्छा बोलून दाखवली, असे पाल म्हणतात.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> रुग्णालयातच निर्धार   4रेल्वे अपघातानंतर मी एआयआयएमएस (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) रुग्णालयात चार महिने उपचार घेत होते. त्या काळात मला स्वत:हून काहीच करता आले नाही. त्याच वेळी रुग्णालयात मी एके दिवशी एव्हरेस्ट सर करण्याचे ठरवले. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>- अरुणिमा सिन्हा   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> इंदूर । मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन यांना मप्रचे सांस्कृतिक कार्यमंत्री लक्ष्मीकांत शर्मा, उद्योगमंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, र्शीफळ, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  सन्मान  हाँगकाँगच्या स्टॅच्यू स्क्वेअरवर फ्रेंच शिल्पकार फॅबियन मेरेलेने कलाकृती स्थापित केली आहे. ‘पेंटाटेक्यू असे त्याचे नाव आहे. या 16 फूट उंच शिल्पात एका माणसाने पाठीवर हत्ती उचलला आहे. फॅबियन म्हणातात, आजघडीस प्रत्येक माणसावर असेच ओझे आहे.  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>हत्तीचे ओझे उचलणारा मानव   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> नाचणे पडले महागात   रोपवेच्या पाळण्यात बसलेले जळगावचे पर्यटक सहकार्‍यांना बघून नाचले. त्यामुळेपाळण्याच्यावर बसविण्यात आलेली पकड ढिली झाली व पाळणा मागे सरकला, असे वैती रोपवेचे संचालक राजेश वैती यांनी सांगितले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 230 जण वादळात जखमी  13 राज्ये 1 65 आवृत्त्या  <ऊइ टं23ँीं>िदिं्बड्डøभ्र्ख् óक्करभ्ख्र्ùव ष्ठ़स्नव   </ऊइ टं23ँीं>ि मोदी पीएम उमेदवार, तर भाजपला 220 जागा  स्मिता वाघ  20 मे रोजीचा जलसाठा  राज्यात 17, तर उत्तर महाराष्ट्रात 10} जलसाठा  स्मिता वाघ भाजप महिला प्रदेशाध्यक्षा  नवी दिल्ली । बीसीसीआयच्या ढिसाळपणामुळे फिक्सिंग होते, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आयपीएलमधील प्लेऑफ सामने व फिक्सिंग प्रकरणी विशेष चौकशी पथक नेमण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. हा ‘जंटलमन खेळ बदनाम होऊ नये म्हणून उपाय शोधा, असा सल्ला बीसीसीआयला देतानाच काही खेळाडूंच्या वर्तणुकीमुळे स्पर्धेवर बंदी आणणे योग्य नाही, असे कोर्टाने म्हटले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दारासिंगचा मुलगा जेरबंद,   धोनीच्या पत्नीवरही संशय  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आयपीएलचे रणांगण पुणे वॉरियर्सने सोडले   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>अरुणिमाच्या जिद्दीपुढे ‘एव्हरेस्टही ठेंगणे!   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>जळगावचे पाच पर्यटक बचावले   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दोन दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागरावर  अमेरिकेत चक्रीवादळ,   20 मुलांसह 91 ठार  दृष्टिक्षेप  दिव्य एज्युकेशन पान. 11  1महाराष्ट्र  1गुजरात 1महाराष्ट्र  1मध्य प्रदेश 1छत्तीसगड 1राजस्थान 1नवी दिल्ली 1पंजाब 1चंदिगड 1हरियाणा 1हिमाचल प्रदेश 1उत्तराखंड 1झारखंड 1जम्मू-काश्मीर  17 राज्ये 117 केंद्रे