जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 
यश  एमडीआर-टीबी रुग्णाला आठवड्यातून 6 दिवस दररोज सुमारे 14 गोळ्या खाव्या लागतात. या गोळ्या अत्यंत धोकादायक अशा 4-5 औषधांचे मिर्शण असतात. </टं1ं3ँ्र2टी्िर4े>दोन वर्षांच्या उपचारादरम्यान रुग्णाला 8736 गोळ्या खाव्या लागतात.  आरोग्य  एमडीआर-टीबीचे मुलांना देता येईल असे कोणतेही प्रतिरोधक उपलब्ध नाही.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> टीबीपासून बचावाचा हमखास मार्ग   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>लहानपणी दिली जाणारी बीसीजीची लस  धोकादायक  पण एमडीआर-टीबीच्या उपचाराचे अनेक दुष्परिणाम. उदाहरणार्थ डायरिया, मेंदूवर थकवा, कावीळ, मांसपेशींमध्ये ताण, हृदयगती वाढणे आदी.  टीबीचे उपचार 50 वर्षांपूूर्वीच्या औषधानेही शक्य.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> खर्च  एमडीआर-टीबी : 2 लाख रु. (उपचार दोन वष्रे चालला तर)  कालावधी  एमडीआर-टीबी पूर्ण बरा होण्यासाठी दोन वष्रे लागतात.  स्रोत : जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाइट  टीबी साधारणत: 6 महिन्यांच्या उपचाराने बरा होतो.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 7 लाख लोकांना वर्षभरात टीबीची लागण झाल्याची शक्यता   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>73000 रुग्ण एमडीआर-टीबीने ग्रस्त असल्याची भीती   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 1660 एमडीआर - टीबी रुग्णांची नोंद, फक्त 1136 रुग्णांवर उपचार सुरू   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>का पसरतो आजार?   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आमच्यावर सावट गडद   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> 0 सर्व औषधे निष्प्रभ ठरली, टीबीच्या अशा प्रकारावर गुणकारी   0 ज्या स्रावामध्ये मायकोबॅक्टिरियम ट्यूबरक्युलोसिस हे क्षयरोगाचे विषाणू वाढतात, हे औषध त्या स्रावाची निर्मितीच प्रभावीपणे थांबवते.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>0दुष्परिणाम : हृदयासाठी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून एफडीएने इतर औषधे निष्प्रभ ठरतील तेव्हाच याचा वापर करण्याची सूचना केली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 0 क्षयावरील उपचार नियमितपणे पूर्ण न केल्यास एमडीआर टीबी होण्याचा धोका वाढतो.   0 एमडीआर टीबीचे जगभरातील 3.1 लाख अर्थात 60 टक्के रुग्ण भारत, चीन आणि रशियात आहेत.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> टीबी :   1000 रु.  0 झोप, जीवनाचा अर्थ समजला.   0 छोटे, मोठे दुखणे, रोग नाहीसे झाले.   0 प्रचंड प्रमाणात ऊर्जा वाढली.   0भीती नाहीशी झाली.   0 स्वभाव शांत झाला. राग नियंत्रणात आला.   0 राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर मागे पडले. प्रेम, आनंदाने विजय मिळवला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> असे झाले फायदे  ..आणि भारतात   दिल्लीत शनिवारी तापमान 2.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वर्षाच्या प्रारंभी एवढे निचांकी तापमान गेल्या 40 वर्षात कधीही नोंदवले गेले नाही. थंडीचा कडाका असाच राहिला तर मैदानी भागातही तापमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> मोह  शैलेश भट्ट आणि महेंद्र माने यांचा पालघरमधील रुबाब हीरोपेक्षा कमी नाही.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 6 दरोडेखोर पकडले, 50 पेक्षा जास्त गुन्हे रोखले   गस्त घालताना शैलेश आणि महेंद्र यांनी 5-6 अट्टल दरोडेखोरांना पोलिसांच्या हवाली केले. अनेक वेळा लुटारूंशी सामना झाला. 50 पेक्षा जास्त गुन्हे रोखले. अनेक वेळा धमक्या आल्या; पण ते थांबले नाहीत. या कामासाठी दोघांना शौर्य पुरस्कारही मिळाला आहे. आज लोक कौतुक करतात तेव्हा कुटुंबीयांना अभिमान वाटतो. शैलेश सांगतात, सुरक्षेच्या मुद्दय़ावरून सर्व जण पोलिसांना दोष देतात. याउलट प्रत्येकाने सजग झाल्यास ही समस्या उरणारच नाही.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>एमडीआर-टीबीचे उपचार खर्चीक आणि धोकादायक   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> जीवघेण्या आजाराशी दोन हात  संडे स्नॅप  चीन   दक्षिण चीनचा समूद्र गोठल्यामुळे सुमारे एक हजार जहाजे अडकली आहेत. बर्फ फोडण्यासाठी सैन्याला पाचारण करावे लागले. थंडीने गेल्या 28 वर्षांचा विक्रम मोडला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>अमेरिका   कॅनडालगतच्या परिसरात बर्फाच्या वादळांनी गेल्या 86 वर्षात सर्वाधिक हिमवृष्टी केली आहे. गेल्या आठवड्यात 15 सेमी बर्फ पडला, तर पारा -20 अंशाखाली गेला.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> चीनच्या दक्षिण आणि उत्तर समुद्रात गोठलेल्या बर्फामध्ये सुमारे एक हजार गलबते व मच्छिमारांच्या नावा अडकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात येथे अशी स्थिती प्रथमच उद्भवली आहे.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> गोठला समुद्र, अडकली जहाजे   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>राजे सयाजीराव गायकवाड यांनी 120 वर्षांपूर्वी वडोदर्‍यात महिला शिक्षण सक्तीचे केले होते. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे. महिला सुरक्षा-सन्मानाबाबत वडोदर्‍याचे देशात वेगळे स्थान आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> व्यासंग  नवज्योतसिंग सिद्धूने आनंदी जीवनाचे गूढ उकलले   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> जगभरात थंडीने मोडला विक्रम  जळगाव. रविवार, 6 जानेवारी 2013  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>क्षयावरील एखाद्या औषधाला 40 वर्षांनंतर मिळाली मान्यता   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> किमान आठ तास साधना  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>विवेकानंदाच्या पुस्तकातून मिळाला जीवन प्रकाश !   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> दिल्ली 4489   मुंबई 700   कोलकाता 161   चेन्नई 697  या पानासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया एसएमएस करा 9223177890 </टं1ं3ँ्र2टी्िर4े>किंवा फेसबुकवर <अ1्रं>ुँं2‘ं1 ींीि12ँ्रस्र ्न41ल्लं्र2े </अ1्रं>वर जाऊनही प्रतिक्रिया देऊ शकता.  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>दिव्य मराठी नेटवर्क . </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मुंबई   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>शेतकर्‍याची </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>भाजी थेट ग्राहकाच्या हाती देण्याची नवी योजना महाराष्ट्रात राबवली जाणार असून 25 जानेवारीपासून मुंबईत या योजनेला सुरुवात होत आहे. स्टेट अँग्रिकल्चर मार्केटिंग बोर्डाने ही योजना हाती घेतली आहे. अशी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.   शेतकरी पाच रुपयांत मटार विकत आहे आणि दलालांच्या साखळीतून ग्राहकांपर्यंत ते 25 रुपये किलोच्या दराने मिळत आहे. या व्यवहारातून आता दलालांना हद्दपार केले जाणार आहे. नव्या योजनेनुसार शेतकरी घराघरात जाऊन थेट भाजी विकू शकतील; जेणेकरून भाज्यांच्या किमतींवर दलालांचे नियंत्रण राहणार नाही.   या योजनेची अंमलबजावणी मुंबईतील कॉलन्यांमधून होणार आहे. शेतकर्‍यांच्या संस्था भाजी खरेदी करून कॉलन्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. बोर्ड लवकरच ‘डायल-ए-व्हेजिटेबल सेवा सुरू करणार आहे. पुणे शहरात या योजनेसाठी पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला होता. आता तिच्या राज्यभरात अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.   सध्या मळ्यातील भाजी बाजारात आणल्यानंतर तिचा लिलाव होतो. ठोक व्यापारी व दलाल भाजी खरेदी करून किरकोळ व्यापार्‍यांना विकतात. या साखळीमुळे भाव चार ते पाच पटींनी वाढतात. नव्या योजनेनुसार शेतकरी स्वत:ची भाजी थेट ग्राहकांना विकतील. त्यामुळे भाज्यांचे दर 10 ते 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> सोयी  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>दर आठवड्याला 30 कोटी सिनेमावर खर्च   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> हा आहे धोका  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>दोन मित्र घालतात पाच वर्षांपासून रात्रभर गस्त   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>120 वर्षांपूर्वी असे झाले परिवर्तन   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> सर्मपण  वडोदरा व चेन्नई महिलांसाठी सर्वात सुरक्षित, एनसीआरबीची माहिती   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>चेन्नई </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>: कौटुंबिक मूल्यांतून बनले सर्वात सुरक्षित मेट्रो   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>