Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
दिव्य मराठी नेटवर्क | मुंबई/दिल्ली/नागपूर  सुप्रीमकोर्टाने अर्ध्या रात्री देशाला चकित केले. कोर्टाच्याइतिहासात प्रथमच सुप्रीम कोर्ट रात्री वाजता उघडले. याकूबमेमनच्या फाशीवर सुनावणी झाली आणि पहाटे वाजता फाशीवर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, प्रशांत भूषण, इंदिरा जयसिंह, आनंद ग्रोवर यांच्यासह १२ बड्या वकिलांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन फाशीला किमान १४ दिवस स्थगितीच्या मागणीचा अर्ज दाखल केला.  सरन्यायाधीशांनी दिवसा याकूबच्या अर्जांवर निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याच न्यायपीठास सुनावणी घेण्यास सांगितले. शेवटी एक तासाच्या सुनावणीनंतर याकूबच्या बाजूचे सर्व युक्तिवाद फेटाळले. नव्या अर्जात विशेष काहीच नाही. याआधीही हेच युक्तिवाद केले आहेत, असे कोर्ट म्हणाले. दिवसभर वेगाने घडामोडी घडल्या. प्रत्येक ठिकाणी फाशी निश्चित झाल्यावर नागपुरात तयारीही झाली. सकाळीवाजता फाशी देणार असल्याचे रात्री वाजता याकूबच्या कुटुंबीयांना कळवले. बाजार समित्यांवर नियंत्रणासाठी सरकार काढणार अध्यादेश ५५ वर्षांनी मराठी बनली राजभाषा! नवीन ओएस विंडोज १० मोफत अपग्रेड करता येणार पं. कुमार गंधर्व यांच्या पत्नी वसुंधरा काेमकलींचे निधन ७४% भारतीयांना पत्नीपेक्षा स्मार्टफोनच प्यारा! मतदाराला यादीतून नाव वगळण्यापूर्वी कळवा : सीआयसी संजीव चतुर्वेदी अंशू गुप्ता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार कलाम यांच्यावर आज रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार अंगणवाडी सेविकांना २,४५० रु. मानधन