जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वाचकांचे </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>52 हजार 634 <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>एसएमएस म्हणजेच प्रखर मतांमुळे   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>फेसबुक </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वर </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>2 लाख 38 हजार 114 <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>लोकांचे पाठबळ मिळाल्यामुळे   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वाचकांनी 150 </ऊ्र58ं टं1ं3ँ्र><ऊ्र58ं टं1ं3ँ्र>खासदारांना पाठवलेल्या </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>43 हजार <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पत्रांमुळे   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>11 <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना, डीजीपींना पाठवलेल्या सूचनांमुळे..   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> हे सर्व घडले यामुळे  पटेल यांनी दिले मोदींचे उदाहरण   केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धडाडीचे उदाहरण भाषणामध्ये दिले. मोदी चौथ्यांदा निवडून आले त्याच्या मागे त्यांचे काम होते, असे पटेल म्हणाले. मात्र, नंतर सावरून घेत मोदींशी वैचारिक मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले.   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> साल्टलेक सिटी। अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. कायद्यात दुरूस्ती करुन प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकाला तरी बंदूक बाळगण्याची परवानगी देण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यामुळे शिक्षकांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सविस्तर. पान 5  शिक्षकांच्या हाती बंदूक  युवीचा झंझावात   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>72 धावा </टं1ं3ँ्र2टी्िर4े>36 चेंडू </टं1ं3ँ्र2टी्िर4े>4 चौकार </टं1ं3ँ्र2टी्िर4े>07 षटकार   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> दुसर्‍या सामन्यात भारताचा पाकवर 11 धावांनी विजय.   दोन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 बरोबरीत   </टं1ं3ँ्र2टी्िर4े>सविस्तर. स्पोर्ट्स  गावातील पिंपळाच्या झाडावर माकडे दिसू लागली आहेत. माकडांच्या माडीच्या जागी आता ग्रामपंचायतची इमारत उभी आहे. छाया : आरिफ शेख   </टं1ं3ँ्र2टी्िर4े> अग्रलेख पान. 6   बढाई 100 नंबरी..  दिल्लीची घटना ठरली देशासाठी निर्णायक  <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आपल्या संतापाने व्यवस्थेला जाग आली   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> लोकप्रतिनिधींनी वाढवला दबाव  सरकारे पावले उचलत आहेत  परंतु..   देशातील न्यायालयांत न्यायाधीशांच्या कित्येक जागा रिक्त आहेत. त्या भरल्याशिवाय प्रक्रिया वेगाने होणे अशक्य.  परंतु..   पीडित अजूनही पोलिसांत तक्रार देण्यास संकोच करतात. ते बळ देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवा.  <ऊइ टं23ँीं>िóक्करभ्ख्र्ùव </ऊइ टं23ँीं>ि<इँं2‘ं16>़वक्कड्डóत्त्क्कø   </इँं2‘ं16> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>शरद पवार यांचे सूचक वक्तव्य; विधानसभेसाठी 100 जागांचे लक्ष्य   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>प्रतिनिधी । मुंबई   <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागांचे उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी ठेवल्याचे सांगत विधानसभेपूर्वी लोकसभेची निवडणूक होईल, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी शुक्रवारी केले.   राष्ट्रवादी भवनाच्या उद्घाटनप्रसंगी नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. राज्यात विधानसभेच्या शंभर जागांचा पल्ला कसा गाठणार यासाठी विचार व्हायला हवा, असेही त्यांनी पक्षनेत्यांना सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला राज्यात नंबर वन बनवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवली.   </ऊ्र58ं टं1ं3ँ्र>कुवत ओळखा मगच स्वबळाबाबत बोला : माणिकराव. पान 9  वर्गणी जमवून विकत आणली माकडं  पाऊलखुणा  13 राज्ये 1 65 आवृत्त्या  गावची ओळख टिकवण्यासाठी उपळेकरांनी घेतला पुढाकार, संख्या वाढवण्याचा निर्धार  दृष्टिक्षेप  लिव्ह वेल लूक गुड