जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
गुन्हेगार असेन तर फाशी द्या : मोदी प्रतिनिधी । मुंबई/नवी दिल्ली   केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्‍या 61व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा बुधवारी झाली. यात यंदा मराठी चित्रपटांना उल्लेखनीय पुरस्कार मिळाले. ‘आजचा दिवस माझा या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटास सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सतीश मन्वर दिग्दर्शित ‘तुह्या धर्म कोंचाला सामाजिक आशयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘फँड्रीतील जब्याच्या भूमिकेसाठी सोनाथ अवघडे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार, नागराज मंजुळेंना पदार्पणातील सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.  ‘तुह्या धर्म कोंचातील ‘खराखुरा गाण्यासाठी बेला शेंडे यांना पार्श्वगायन, ‘अस्तू चित्रपटासाठी सुमित्रा भावे यांना उत्कृष्ट संवाद, तर अमृता सुभाष यांना सहायक अभिनेत्रीसाठी पुरस्कार जाहीर झाला. ‘यलो चित्रपटासाठी गौरी गाडगीळ व संजना राय यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार जाहीर झाले.  संबंधित . पान 12 धर्मदर्शन . पान 7 सावधान! अल निनो महागाई आणतोय! वर्ष 3 1 अंक 319 1 महानगर भूमिका पान. 6  0खरोखर कसे दिवस येणार आहेत? . अग्रलेख  0स्त्रियांचे प्रश्न आणि जाहीरनामे? - विद्या कुलकर्णी न्यूज इनबॉक्स