जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
0 100 मीटर रुंद आणि 11 मीटर उंच एलईडी स्क्रिनवर उद्घाटन सोहळ्याचे प्रथमच प्रक्षेपण  0 स्कॉटलँडचा ग्रॅमी पुरस्ार विजेता गायक रोड स्टीव्हर्ट आणि सुसान बायलची संगीत प्रस्तुती  0 मागच्या वर्षीचा आयोजक म्हणून भारतीय पथक संचलनात सर्वात अग्रेसर  0 215 भारतीय खेळाडूंचा ग्लास्गोमध्ये सहभाग  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> 200 अब्ज रुपये खर्च  2010 मध्ये दिल्लीतील राष्ट्रकूल स्पध्रेवर 600 अब्ज रुपये खर्च झाला होता मात्र, ग्लास्गोत पायाभूत सुवधाउपलब्ध असल्यामुळे यंदाच्या स्पध्रेवर 200 अब्ज रुपये खर्च झाला.  </टं1ं3ँ्र2टी्िर4े> <ऊ्र58ं टं1ं3ँ्र>राष्ट्रकुल स्पध्रेचा रंगारंग शुभारंभ  </ऊ्र58ं टं1ं3ँ्र> ग्लास्गोच्या सेल्टिक पार्कमध्ये आयोजित एका भव्य रंगारंग समारंभात 20 व्या राष्ट्रकूल स्पध्रेला सुरूवात झाली. या वेळी 71 देशांतील चार हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी संचलन केले. इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितिय यांनी स्पध्रेचा शुभारंभ केला. उद्घाटन समारंभात शूटर विजयकुमारने भारतीय संघाचे नेतृत्व केले. अस्सल भारतीय वेशभूषेतील भारतीय संघाने ग्लासगो स्टेडियमवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. <अल्ल3ील्लल्लंउेस्र>3000  </अल्ल3ील्लल्लंउेस्र> मीटर उंच एलईडी स्क्रिन <अल्ल3ील्लल्लंउेस्र>100711 ्रे3  </अल्ल3ील्लल्लंउेस्र> अब्ज रुपये खच ग्लासगो स्पध्रेच्या आयोजनावर <अल्ल3ील्लल्लंउेस्र>200  </अल्ल3ील्लल्लंउेस्र> नंबर गेम कलाकारांनी स्कॉटलँडच्या संस्कृतीचे देखावे सादर केले दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली   शिवसेनेच्या 11 खासदारांवर एका मुस्लिम केटरिंग सुपरवायझरच्या तोंडात बळजबरीने रोटी कोंबून रोजा तोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 17 जुलै रोजी हा प्रकार घडला, परंतु बुधवारी मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर संसदेत त्यावरून गदारोळ झाला. लोकसभेत तर हे प्रकरण हातघाईवर आले होते.  शिवसेनेने सुरुवातीला तर अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला, परंतु वृत्तवाहिन्यांवर खासदार राजन विचारे बळजबरीने रोटी कोंबतानाचे व्हिडिओ फुटेज दाखवल्यानंतर घूमजाव केले आणि रोटी खाण्यासाठी बळजबरी केली नव्हती, अशी सारवासारव केली. तो मुस्लिम किंवा रोजेदार असल्याचे ठाऊक नव्हते, असे राजन विचारे यांचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या 90} आमदारांना तिकिटे वर्ष 4 1 अंक 57 1 महानगर मधुरिमा उद्या न्यूज इनबॉक्स